Headlines

Imtiaz Jaleel | इम्तियाज जलीलांच्या एका कॉलने पुणे पोलिसांत उडाली खळबळ! – imtiaz jaleel makes serious allegations against the police



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लोणावळ्याला फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना महामार्गावर अडवून, तुमच्या गाडीत आमली पदार्थ आहे अशी खोटी भीती घालत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे….आणि ते खंडणीखोर पोलीसच असल्याचा गंभीर आरोप इम्तियाज जलीलांनी केलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत