Headlines

Dharmendra Pradhan Resignaton ची कारणे, PM Narendra Modi हे Gen-Z समोर का झुकले? – four reasons behind dharmendra pradhans resignation


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#DharmendraPradhan #EducationMinisterResigns #NEETPaperLeak धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जंतरमतरवर सुुरु असलेल्या सीजेपी आंदोलनाचा जेन – झी चा मोठा विजय झाला. मोदी सरकारच्या १२ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नव्हता. देशात अनेक मोठी आंदोलनं झाली. पण मोदींच्या नेतृत्वातलं भाजप सरकार कधीच झुकलं नव्हतं. यावेळी मात्र केंद्र सरकारनं तरुणांसमोर गुडघे टेकले. पण त्यामागे कारणंही तितकीच महत्वाची आहे. सविस्तर समजू घेऊयात या राजीनाम्यामागची कारणं!#JantarMantarProtest #GenZProtest #CJPProtest #CockroachJantaParty #AbhijeetDipke #ModiGovernment #NEETUG #StudentProtest #YouthPower



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत