बीड जिल्ह्यातील परळीतील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बोलत होते.आम्ही दोघे बहीण भाऊ मंत्री झालो तर जमले नाही; आम्हा दोघं पैकी एकाला मात्र घरी बसावे लागलं..असं म्हणत धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केलीये