#devendrafadnavis #bjp #cmofmaharashtra #mpscpaperleak #mpscexam #nonmarathidriver #marathilanguageमहाराष्ट्रातील अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी आता पुन्हा एकदा एक वर्षाची मुदत देण्यात आलीये. या एक वर्षाच्या काळात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.