![]()
#cjpprotest #pmmodi #bjp #amitshaha #dharmendrapradhan #rajushetti स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. नीट पेपर फुटी वरून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानात सोनम वांगचुक यांचे गेल्या १९ दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू होते त्यांची मागणी होती नीट पेपर फुटी संदर्भात केंद्रदीय शिक्षण मंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. परंतु सरकारच्या वतीने त्यांना काहीच प्रतिक्रिया आली नाही
Source link
CJP Protest | विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि किसान मोर्चातील नेत्यावर हल्ला, शेतकरी संघटना आक्रमक
