Headlines

Chandrakant Patil | एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते, झेडपी निवडणुकीवरून चंद्रकांत पाटलांचा टोला – chandrakant-patil-sangli



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#chandrakantpatil #bjp #sanglinews #sanglipolitics #sanglizpelection #vishwajeetkadam #jayantpatil एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,अजून लई बाकी आहे..अश्या शब्दात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल केला… सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत एवढा अट्टाहास कशासाठी आणि ट्रम्पला हरवून सांगली जिंकल्यासारखं वाटतयं,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांना लगावला..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत