Headlines

3 सेटिंग्ज लगेच बदला, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणार नाही, वारंवार चार्जिंग करण्याची कटकट होईल दूर। Maharashtra Times

स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे बॅटरी लवकर संपण्याची समस्या सध्या कॉमन झाली आहे. यामुळे युजर्सना फोन वारंवार चार्ज करावा लागतो, ज्यामुळे मोठी गैरसोय होते. मात्र, मोबाईलमधील केवळ तीन महत्त्वाच्या सेटिंग्जमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप सहज वाढवू शकता आणि ही डोकेदुखी कायमची दूर करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

आज नवा फोन लॉन्च होणार, कॅमेरा, बॅटरीसह फीचर्सही खास, उत्सुकता वाढली। Maharashtra Times

मोटोरोला कंपनी आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G77 Power’ सादर करणार आहे. अधिकृत लाँचपूर्वीच या फोनच्या मायक्रोसाइटवरून त्याचे मुख्य फीचर्स समोर आले आहेत. ग्राहकांना यामध्ये उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे या फोनबाबत उत्सुकता वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

40 हजारांच्या बजेटमध्ये टॉप-8 स्मार्टफोन्स, भन्नाट फीचर्ससह संपूर्ण लिस्ट। Maharashtra Times

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत सध्या प्रीमियम आणि बजेट फोन्सची मोठी धूम सुरू आहे. जर तुमचे बजेट 40,000 रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ग्राहकांसाठी बाजारात अनेक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत जे जबरदस्त परफॉर्मन्स आणि प्रगत कॅमेरा टेक्नॉलॉजीसह येतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

6000mAh बॅटरीसह नथिंगचा नवीन स्मार्टफोन लॉन्च, ऑफर्ससह अवघ्या 29,999 मध्ये खरेदीची संधी। Maharashtra Times

नथिंग कंपनीने आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nothing Phone (4b) अखेर बाजारपेठेत लॉन्च केला आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सिग्नेचर ट्रान्सपरंट डिझाईनसह येणारा हा फोन लॉन्च ऑफर्स आणि डिस्काउंट अंतर्गत अवघ्या 29,999 रुपयांच्या आकर्षक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग या फोनविषयीची सविस्तर माहिती ही पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

उद्या नवा स्मार्टफोन लॉन्च होणार, 50MP सोनी कॅमेऱ्यासह 59 तास चालणार बॅटरी । Maharashtra Times

स्मार्टफोन जगतात एक नवा आणि पावरफुल फोन एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन 8 जुलैला भारतात अधिकृतपणे लॉन्च केला जाणार आहे. लॉन्चिंगपूर्वीच या फोनचे भन्नाट फीचर्स समोर आले असून, यामध्ये तब्बल 59 तास सलग चालणारी 7000mAh बॅटरी दिली जाणार आहे. चला तर मग या फोनमध्ये आणखी काय खास असू शकतं, जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

राज्यात दरड, पावसामुळे कोणते मार्ग बंद? 5 Apps सांगणार ट्रॅफिकची अचूक माहिती । Maharashtra Times

Maharashtra Rain Traffic Alert 5 Apps: राज्यात मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह अनेक प्रमुख महामार्ग आणि घाटांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, आता अशा आणीबाणीच्या परिस्थितीत रस्त्यावर अडकून पडण्यापेक्षा तंत्रज्ञानाची मदत घेणे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि प्रवाशांमध्ये प्रचलित असलेली 5 विशेष ॲप्स तुम्हाला…

Read More

क्रिकेट चाहत्यांसाठी सरप्राईज! 7 जुलैला लॉन्च होणार Nothing Phone 4b चे स्पेशल RCB एडिशन। Maharashtra Times

नथिंग कंपनीने आपल्या आगामी बजेट स्मार्टफोनच्या ‘नथिंग फोन 4b RCB एडिशन’ची लॉन्चिंग तारीख जाहीर केली आहे. बंगळुरू येथील अधिकृत स्टोअरवर या फोनच्या विक्रीची वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे. आरसीबी (RCB) क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी हा फोन खास डिझाईन आणि नवीन थीमसह बाजारात उपलब्ध केला जाईल. नथिंग आपला नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन नथिंग फोन 4b पुढील आठवड्यात…

Read More

नोकियाचे 4 नवीन धमाकेदार 4G फोन; स्पेशल AI बटण, 13 दिवसांचा बॅटरी बॅकअप। Maharashtra Times

नोकियाच्या या नवीन 4G फिचर फोन्समध्ये ग्राहकांना 13 दिवसांपर्यंतचा जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि आधुनिक AI बटण सारखे भन्नाट फीचर्स मिळणार आहेत. कमी बजेटमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी शोधणाऱ्या युजर्ससाठी हे चारही फोन्स अत्यंत उपयुक्त आणि बजेट फ्रेंडली पर्याय ठरू शकतात. नोकिया 235 4G (2026), नोकिया 215 4G (2026), नोकिया 210 4G आणि नोकिया…

Read More

64MP पेरिस्कोप कॅमेरा, 7,000mAh बॅटरीसह लवकरच होणार एन्ट्री। Maharashtra Times

विवो कंपनीची बहुप्रतिक्षित Vivo X500 सीरिज लवकरच टेक मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका लीक्सनुसार, या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप कॅमेरा आणि तब्बल 7,000mAh पेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. या भन्नाट फीचर्सच्या लीकमुळे सध्या स्मार्टफोन प्रेमींमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर मग पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

फक्त आवाज वाढवण्यासाठी नाही, स्मार्टफोनचे व्हॉल्यूम बटण करणार 4 महत्त्वाची कामे। Maharashtra Times

अँड्रॉइड फोनचे व्हॉल्यूम बटण केवळ गाणी किंवा रिंगटोनचा आवाज नियंत्रित करण्यापुरते मर्यादित नाही. या बटणचा स्मार्ट वापर करून युजर्स अनेक प्रगत गोष्टी सहज हाताळू शकतात. जर तुम्हाला या बटणचे भन्नाट फीचर्स माहित नसतील, तर तुमच्या स्मार्टफोनमधील या 4 सुलभ आणि अतिशय कामाच्या शॉर्टकट ट्रिक्स नक्की जाणून घ्या. फोनमधील व्हॉल्यूम बटण काय करते, जर आम्ही आज…

Read More