Headlines

कॉमनवेल्थ गेम्स 2026 आजपासून:125 भारतीय खेळाडू 8 खेळांमध्ये उतरतील; 1,168 पदकांसाठी 3,000+ खेळाडूंमध्ये स्पर्धा होईल

Marathi News Sports Commonwealth Games 2026, Glasgow 2026, India Commonwealth Games, CWG 2026 Schedule, Sports News, Glasgow Scotland, Commonwealth Games Medal, Commonwealth Games List क्रीडा डेस्क29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात आज 23व्या कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात होईल. 2 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांतील 3,000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. 10 खेळांमध्ये 215…

Read More

भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहायचे? वेळ बदलली, नवीन चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण

IND vs ZIM T20 Series : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सामने नेहमीच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळेत सुरू होणार असून, टीव्हीवर नवीन चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहता येतील आणि ओटीटीवर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक…

Read More

आयर्लंडनंतर इंग्लंडने धडा शिकवला, आता झिम्बाब्वेची धमकी; टीम इंडियाला मोठं आव्हान, मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर काय म्हणाला?

IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेपूर्वी सिकंदर रझाने दोन्ही संघांना समान संधी असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून भारतीय संघाच्या मानसिकतेवर चर्चा सुरू झाली आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांनंतर टीम इंडियावर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होण्याआधीच…

Read More

वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडला एकच उत्तर दिलेलं, मैदानातही तेच केलं! हरभजनने सांगितला बॉस बेबीचा भन्नाट किस्सा, काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या निर्भय फलंदाजीची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने वैभवच्या आयपीएल पदार्पणाचा एक खास किस्सा सांगितला आहे. राहुल द्रविडने विचारलेल्या प्रश्नावर वैभवने काय उत्तर दिलं आणि पहिल्याच चेंडूवर काय केलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने अल्पावधीतच क्रिकेटविश्वाचं लक्ष…

Read More

ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतणार! न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाला?

Lalit Modi India Return : आयपीएलचा संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदीला २१ जुलै रोजी न्यायालयीन प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. निकालानंतर त्याने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला मायदेशी परतण्याची शक्यता असल्याचं सांगितलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएलचा संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याबाबत मोठी बातमी समोर…

Read More

Lalit Modi India Return | IPL FEMA Case ED Penalty Quashed Statement

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयपीएलचे संस्थापक ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतण्याच्या तयारीत आहेत. एका अपीलीय न्यायाधिकरणाने 16 जुलै रोजी आयपीएल 2009 च्या दक्षिण आफ्रिकेतील आयोजनाशी संबंधित फेमा प्रकरणात निकाल दिला होता. यात मोदींना दिलासा देत ईडीने लावलेला दंड रद्द केला होता. निकालानंतर ललित मोदी म्हणाले की, आता त्यांच्या भारत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे…

Read More

शुभमन गिल वनडेत नंबर-1 बनण्यापासून एक गुण दूर:न्यूझीलंडचा मिचेल अव्वल स्थानी कायम, रूट 6 वर्षांनंतर टॉप-10 मध्ये सामील

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल वनडेचा नंबर-1 फलंदाज बनण्यापासून एक गुण दूर आहे. तो आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. गिलचे 801 रेटिंग गुण आहेत, तर सध्याचा वर्ल्ड नंबर-1 डॅरिल मिचेलचे 802 गुण आहेत. 19 जुलै रोजी लॉर्ड्समध्ये 138 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने विराट कोहलीपासून रेटिंग गुणांचे अंतर कमी केले आहे. दोघांमध्ये 9…

Read More

मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा डेव्हिड वॉर्नरने कबूल केला; आता पुढे काय होणार, वकिलाने सांगितलं नेमकं काय घडलं?

David Warner Drink Driving Case : सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप मान्य केला आहे. या प्रकरणात त्याला न्यायालयात हजर राहण्याची गरज पडली नाही. आता वॉर्नरच्या शिक्षेचा निर्णय कधी होणार आणि त्याच्या वकिलांनी या प्रकरणावर काय म्हटलं आहे, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि सिडनी थंडरचा…

Read More

Commonwealth Games 2026 भारताचे संपूर्ण वेळापत्रक, नीरज चोप्रा, मीराबाई यांच्याकडून पदकाची अपेक्षा; क्रिकेट, कुस्ती, हॉकी आणि बॅडमिंटन का वगळलं? – india full schedule for the commonwealth games 2026 neeraj chopra javelin throw event on 30 july

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. भारताचे संपूर्ण वेळापत्रक दिले असून गोल्डन बॉय नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि बोरगोहेन यांच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे. भारताचा दबदबा असलेले खेळ नेमके का वगळण्यात आले? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये एकूण १२५ भारतीय खेळाडूंचा सहभाग असणार आहे. हे…

Read More

104 सामन्यांपैकी फक्त 38 मध्ये संधी, गंभीरला कुलदीपवर विश्वासच नाही! अश्विन टीम मॅनेजमेंटवर रोखठोक बोलला

R Ashwin on Kuldeep Yadav : इंग्लंडमध्ये तिनही एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादवला संघी मिळाली नाही. लॉर्ड्स वनडेमध्ये भारतीय गोलंदाजांनी ३८७ धावा दिल्या. या सगळ्यावरुन आर अश्विनने संघ व्यवस्थापनावर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला इंग्लंडमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप…

Read More