वेस्ट इंडिजने पहिल्या दिवशी 239/5 धावा केल्या:ग्रीव्ह्स-चेजची नाबाद भागीदारी; पाकिस्तानच्या फिरकीपटूंना यश, वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरले
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान संघाने दमदार सुरुवात केली. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे बाधित झालेल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 5 गडी गमावून 239 धावा केल्या. जस्टिन ग्रीव्ह्स अर्धशतक झळकावून नाबाद परतले. त्यांच्यासोबत कर्णधार रोस्टन चेस देखील क्रीजवर…
