15 वर्षीय वैभवला टक्कर देण्यासाठी कांगारुंनी 16 वर्षांचा घातक फलंदाज उतरवला, भारताशीही आहे नातं; कधी येणार आमने-सामने?
Who Is Neel Patel : भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी जगभर चर्चेत असतानाच ऑस्ट्रेलियाने १६ वर्षीय नील पटेलला अंडर-१९ संघात संधी दिली आहे. हा युवा सलामीवीर भारत दौऱ्यात वैभवसह चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. नील पटेल कोण आहे? मुंबई : भारताचा १५ वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या वादळी फलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफान गाजवत आहे. त्याला…
