abhishek sharma scores 233 runs in 91 balls in punjab inter district tournament; याला म्हणतात जाळ अन् धूर संगटच! अख्खं द्विशतक षटकारांनीच साकारलं, अभिषेकनं 91 चेंडूत नाबाद 233 धावा कुटल्या
Abhishek Sharma Double Century : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब फॉर्मनंतर अभिषेक शर्मानं रणशिंग फुंकलं आहे. आता त्याने पंजाबमधील अंतर-जिल्हा स्पर्धेत अमृतसरकडून खेळताना ९१ चेंडूंत २५ षटकारांसह २३३ धावांचा धमाका केला आहे. त्यामुळे आता अभिषेकची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय स्टार बॅट्समन अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या खराब फॉर्मच्या चिंतेदरम्यान घरच्या…
