Headlines

NCP MLA Amol Mitkari on Narhari Jhirwal Viral Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाहीत. पण या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन…

Read More

mp pratibha dhanorkar big statement own party enemies conspired against me ; मला ‘व्हिलन’ ठरवलं, एक दिवस सत्य सांगणार; खासदार प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा

Pratibha Dhanorkar: मला व्हिलन ठरवण्यात आले, वेळ आल्यावर सगळं सांगेन. असा सूचक इशारा प्रतिभा धानोकरकांनी दिला आहे. प्रतिभा धानोरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने पक्षावर विश्वास टाकला. सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात व्हिलन ठरवण्यात आले असले,…

Read More

Bhandara reliance jio employees teach a lesson by cutting cables after salary hike demands ignored; दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल

Bhandara News: वारंवार पाठपुरावा करूनही पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्यामुळे दोन्ही कर्मचारी संपावर गेले. मात्र त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे नंतर या कर्मचाऱ्यांनी धक्कादायक पाऊल उचललं. दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : आर्थिक वर्ष संपत आल्याने कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीची चर्चा रंगली आहे. अपेक्षित पगारवाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची कंपनीकडून अपेक्षा…

Read More

Bacchu Kadu Joins Shivsena: महायुतीची नवी गणिते! बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाने होणार बदल; भाजपच्या गोटात अस्वस्थता

Bacchu Kadu Joins Shivsena: कधीकाळी ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा हा आक्रमक नेता आता अधिकृतपणे धनुष्यबाण खांद्यावर घेऊन मैदानात उतरल्याने विदर्भाच्या, विशेषत: अमरावतीच्या राजकारणात नव्या वादांना आणि संघर्षाला तोंड फुटले आहे. बच्चू कडू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘वेट ॲण्ड वॉच’चा अखेर गुरुवारी शेवट झाला. ‘धक्कातंत्रा’साठी…

Read More

Gadchiroli 6 Years old boy dies after drown in nullah on Bail Pola Holiday; ऐन पोळ्याच्या दिवशीच काळाचा घाला, बाबांनी सुट्टी काढून शाळेतून आणलं, सहा वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यू

गडचिरोली : ऐन पोळा सणाच्या दिवशीच गडचिरोली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. पोळा सणाच्या निमित्ताने सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेला 6 वर्षीय चिमुकला गावालगत असलेल्या नाल्यात वाहून गेल्याचा प्रकार भामरागड तालुक्यात उघडकीस आला आहे. रिशान प्रकाश पुंगाटी, रा. कोयर ता. भामरागड असे मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिशान प्रकाश पुंगाटी हा कोयर…

Read More

Vishwas Nangre Patil यांनी नागपूर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला, टीकाकारांना उत्तर दिलं – vishwas nangare patil assumed charge as nagpur commissioner

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 2:01 pm Follow IPS विश्वास नागरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आयुक्त पदाचा पदभार दिला. यावेळी दोघांनी एकमेकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचं कौतुक केल्यामुळे विश्वास नांगरे पाटील…

Read More

Gondiya Kumbhartoli Village Nine Year Old Girl Crushed to Death by Train While Returning with Kite; ‘माझी कनिष्का…’; नवीन पतंग घेऊन परतताना काळाचा घाला, रेल्वेखाली चिरडून चिमुकलीचा अंत; धाकट्या लेकीला पाहून आई-बापाचा टाहो

Gondiya Girl Dies Under Train : गोंदिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पतंग खरेदी करुन येताना एका नऊ वर्षीय चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला आहे. दोन लेकींमधील धाकटी लेक गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. गोंदिया मुलीचा रेल्वेखाली मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली गावात काल गुरुवारी सायंकाळी एक…

Read More

vidarbha yavatmal district 22 farmers ended life in month jan ; महिनाभरात 22 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, काय कारण?

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात नववर्षातील पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर यांनी दिली. यात झरी-जामणी, बाभूळगाव, दिग्रस तालुक्यात प्रत्येकी तीन; घाटंजी, केळापूर, यवतमाळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर आर्णी, महागाव, दारव्हा, उमरखेड, नेर, कळंब आणि राळेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे. पश्चिम…

Read More

Wardha Sunil Dies After Battling Death for Two Months after Suffering a Heart Attack While Exercising; व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले, तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज; अखेर…

वर्धा : मृत्यू कधी केव्हा येईल हे कुणालाही सांगता येत नाही. मात्र एखाद्याचा मृत्यू झुंज देता देता होतो, त्यावेळी संपूर्ण परिवार तर उध्वस्त होतोच. शिवाय सर्वांच्या आवडीचा असलेला व्यक्ती मृत्यू पावल्यावर सर्वांना चटका लावून जातो. असाच तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुनील यांची प्राणज्योत मालवली. पंचक्रोशीतील जमलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देताना…

Read More

Washim Husband Wife Died After Falling In Well In Farm; विहिरीजवळ चपला दिसल्या, संशय आला पण उपयोग नाही झाला, पती -पत्नीनं…; वाशिम हळहळलं

Washim husband and wife death: वाशिम जिल्ह्यातील सवासनी गावात किरकोळ वादातून पती-पत्नीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीने विहिरीत उडी मारल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी मारली, मात्र… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी या गावात एका दुर्दैवी घटनेत पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पत्नीने विहिरीत…

Read More