Headlines

Bhandara Girl Student attends HSC Exam after Father Death Villagers perform Funeral Last Rites; बारावीच्या पहिल्या पेपरला वडिलांचा मृत्यू; अंत्ययात्रा स्मशानात, भरल्या डोळ्यांनी लेक परीक्षेला, गावकरी हळहळले

Girl attends HSC Exam after Father Death : दु:खावर मात करत मनात वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जान्हवीने वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि ती परीक्षेला निघाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मुलीचा बारावीचा पहिला पेपर होता. वडिलांना अखेरचा निरोप देत…

Read More

mp praful patel big statement on local body elections 2025; अजितदादांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो’चा नारा? स्थानिक निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य

Praful Patel: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर खासदार प्रफुल्ल पटेलांनी मोठं वक्तव्य केलं. काय म्हणाले नेमकं? praful patel2(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: राज्यसभा आणि लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी, जागा वाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येतील. यातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता येईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते…

Read More

Bachhu kadu prahar merger with eknath shinde shiv sena gamechanger in vidarbha; एकनाथ शिंदे एकाच वेळी काँग्रेससह भाजपला धक्का देणार? बच्चू कडूंना मोठी ऑफर, पण प्रहारच्या च्या कार्यकर्त्यांना वेगळीच भीती

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: मूळचे शिवसैनिक असलेले आणि नंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले बच्चू कडू सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. प्रहार संघटनेचे जाळे आणि लोकांमध्ये असलेली त्यांची प्रतिमा ही त्यांच्या आंदोलनांमुळे आहे. पक्ष विलीन केल्यास संघटनेची स्वतंत्र ओळख संपेल आणि कार्यकर्त्यांवर मर्यादा येतील, अशी भीती प्रहारमधील एका गटाला वाटते. तर, सत्तेत सहभागी होऊन प्रगत होण्यासाठी…

Read More

Heavy rains cause devastating flood in gadchiroli 40 year old teacher asantu soma talandi drowns; पुराच्या पाण्यातून जाताना सरांचा घात झाला; 40 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू

गडचिरोली: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषत: मुंबई, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूर आला असून एक दुःखद घटना घडली. पेरमिली केंद्रातील शिक्षक असन्तु सोमा तलांडी यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ते नाला ओलांडताना पाण्यात वाहून गेले असून…

Read More

Nagpur Crime: सोबत राहण्यास नकार, महिलेला बेडरुममध्ये डांबून हॉटेल मालकाची मारहाण, Video व्हायरल करण्याचीही धमकी – hotel owner confines woman in bedroom and threatens to circulate objectionable photograph in nagpur

Nagpur Crime: आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेला बेडरुममध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सोबत राहण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकाने बेडरुममध्ये डांबून पत्नीसमोरच महिलेला मारहाण केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ…

Read More

Ajit pawar ncp indranil naik appointed as guardian minister of gondia district after ncp babasaheb patil resigned from the post; हसन मुश्रीफांनंतर अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराने पालकमंत्रिपद सोडलं

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री सोडल्यानंतर आता आणखी एका मंत्र्याने पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा काल वरळी इथं जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री…

Read More

MADC to take charge of four new airports yavatmal baramati latur and dharashiv; राज्यातील ‘या’ चार नव्या विमानतळांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, हवाई वाहतूक अधिक…

यवतमाळ : महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने बारामती, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव) व यवतमाळ येथील विमानतळांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून या निर्णयाने एमएडीसीकडे चार नव्या विमानतळांची धुरा सोपविण्यात आली…

Read More

two man die on the spot after lightning strikes on running bike 17 yrs old boy injured in wardha; वर्ध्यात धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; काका-पुतण्याचा जागीच मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी

Wardha News: धावत्या दुचाकीवर वीज कोसळून काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी आहे. वीज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, वर्धा: वर्ध्याच्या सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना दुचाकीवरच वीज कोसळली. यात काका आणि पुतण्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान घडली. भिवापूर…

Read More

आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही: बंजारा नेत्याचा पंतप्रधान मोदींना इशारा – banjara leader sandeep chavan demanded banajra reservation from st categary

Maharashtra Times•31 Oct 2025, 8:50 am बंजारा नेते संदीप चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशाराआरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही: संदीप चव्हाण यांचा PM मोदींना इशारा Source link

Read More

Rohit Pawar vs Sanjay Gaikwad | रामायणातही श्रीरामांचा एकेरी उल्लेख, पवार वि. संजय गायकवाड जुंपली – even in ramayana, there is a single mention of shri ram, rohit pawar vs. sanjay gaikwad

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 May 2026, 6:23 pm Follow #rohitpawar #ncp #sanjaygaikwad #shivsena #eknathshinde #ramayan शिवाजी कोण होता पुस्तकानंतर आता रामायणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली…पाहुया Source link

Read More