Gadchiroli Hero Company Showroom Building Collapse Three Died Three Injured; हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, तिघे जखमी; गडचिरोलीत खळबळ
Gadchiroli Hero Company Showroom Building Collapse: गडचिरोली येथे हिरो कंपनीच्या शोरुमची इमारती कोसळली. या अपघातात तीन जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे, तर तिघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेटीवार, गडचिरोली : आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून तीन जणांचा जागीच मृत्यू…
