Headlines

Rohini Khadse: महिला-बालविकासमध्ये बदली रॅकेट; तटकरेंचा सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत बोलतो, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

Rohini Khadse On Aditi Tatkare: एका व्हिडीओद्वारेदेखील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावरील आरोपांवरून चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहिणी खडसे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री…

Read More

CM Devendra Fadnavis Appreciate Ganesh Nibe Work For Defense Sector in Shirdi Program

संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत आहे. विशेष म्हणजे शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : युद्ध हे कोणत्याही देशाला परवाडणारं अजिबात नाही. युद्ध देशाला प्रगतीकडे नाही तर मागे खेचतं. युद्धामुळे…

Read More

Raju Shetti | शेतकऱ्यांना किमान ₹३२०० पहिला हप्ता मिळायला हवा; राजू शेट्टी यांची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शहादा येथे साखर परिषदेसाठी आले होते. साखर उद्योग, उस उत्पादक शेतकरी व सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. Source link

Read More

Body of woman found under nashik bridge fear spreads in the area; सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली; नाशिकमधील घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण

Crime News: मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकच्या कन्नमवार पुलाखाली एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आडगाव पोलिस…

Read More

“ना पैसे खाणार, ना टक्केवारी…” धुळ्यातील उमेदवारानं थेट स्टॅम्पपेपरवरच दिली हमी – dhule mnc election candidate give guarantee of work on 100 rs stamp paper

Maharashtra Times•13 Nov 2025, 5:52 pm धुळे मनपा निवडणुकीतील एका उमेदवारानं सर्वांचं लक्ष वेधलंयभ्रष्टाचार करणार नाही, फक्त सेवा करेन असं या उमेदवारानं स्टॅम्पपेपर लिहून दिलंयराजेंद्र सोनार असं उमेदवाराचं नाव असून ते व्यंगचित्रकार आहेत. Source link

Read More

Jalgaon | जळगावात अतिक्रमण विरोधात धडक कारवाई, महापौरांनी अधिकाऱ्यांना झापलं – crackdown against encroachment in jalgaon, mayor slaps officials

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 3:19 pm Follow #jalgaonnews #jalgaonmahapalika #illegalconstruction #mayourdipmalakaleजळगावात अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरु आहे..महापालिकेच्या स्टेडिअम परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर महापौरांनी संताप व्यक्त केला.कारवाई होऊनही पुन्हा अतिक्रमण कसे होते ,,अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत धारेवर धरलं..पाहुया Source link

Read More

Cockroach janata party faces action anna hazare advice to government; ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अकाऊंट्सवर बंदी; अण्णा हजारेंनी मांडली रोखठोक भूमिका, सरकारला दिला सल्ला

अहिल्यानगर: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपरोधिक डिजिटल संघटनेनं धुमाकूळ घातला असून या संघटनेनं सरकारवर केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे. सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील आमचे अकाऊंट्स बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

Read More

Sarangkheda Yatra Chetak Festival 2025 Turnover of 1.5 Crores From Horse Sales

महाराष्ट्रातलं एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात सुरु झालेल्या यात्रेमुळे हे गाव सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे देशभरातून हजारो घोडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे गाव म्हणजे सारंगखेडा. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्व बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत देशभरातून मोठ्या प्रमाणावर घोडे दाखल झाले आहेत. या…

Read More

Nashik Sainagar Shirdi Railway Project Land Acquisition Process Begins Land Acquisition Will Be Done in 34 Villages; नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग; 34 गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया, कोणत्या गावांचा समावेश? शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?

Nashik Shirdi Railway Line : नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गासाठी हालचालींना वेग आला आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे. नाशिक शिर्डी रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : नाशिकरोड-साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण…

Read More

Dhule Woman Ends Life With Two Children Due To Torture By In Laws; तुला पोलिस बनलेलं पाहायचंय; स्वप्न पूर्ण करण्यापूर्वीच बहीण गेली, दोन चिमुरड्यांसह महिलेने जीव दिला

Dhule Woman Ends Life With Children: दिवाळीला बहीण घरी आली, भाऊबीज साजरी केली, पण भावाला काय माहिती होतं की ही भाऊबीज त्याची बहिणीसोबतची अखेरची भाऊबीज असेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे: दिवाळीला मुलासोबत माहेरी आलेल्या गायत्रीने भाऊबीजेला आपल्या एकुलत्या भावाला प्रेमाने औक्षण केले. हसण्या-खेळण्यात गायत्री इतरांसारखी सामान्य दिसत होती. परंतु सासरी गेल्यावर पती व…

Read More