Headlines

तुकाराम मुंढेंना एफडीएमध्ये तीन वर्ष नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत ठेवावं, किशोर पाटलांची मागणी – tukaram mundhe should be retained in the fda not just for three years, but until his retirement said by kishor patil

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 9:27 am तुकाराम मुंढेंना एफडीएमध्ये तीन वर्षे नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत कायम ठेवावं.., कारण महाराष्ट्राला कर्करोगमुक्त करावयाचे असेल तर एकच उपाय म्हणजे तुकाराम मुंढे असल्याचं शिवसेना आमदार किशोर पाटील म्हणाले. Source link

Read More

Khadse vs Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांसारखा राजकारणात कधी खंड पडला नव्हता, खडसेंची प्रतिक्रिया – there had never been a break in politics for someone like gulabrao patil: khadse’s reaction.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 8:13 pm #gulabraopatil #eknathkhadse #ncp #shivsena #jalgaonpoliticsशोले चित्रपटासारखं माझं राजकारण ३० वर्षांपासून सुरूये, गुलाबराव पाटलांसारखं कधी खंड पडला नव्हता असं एकनाथ खडसे म्हणालेत तर गुलाबराव पाटलांनीही खडसेंना टोला लगावलाय..पाहुया Source link

Read More

pickup truck hits devotee in sant nivruttinath maharajs dindi in ahilyanagar

अहिल्यानगरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्याला पिकअपने धडक दिली. या घटनेत एक वारकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरुन फरार झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : हरी नामाचा गरज करत लाखो वारकऱ्यांच्या दिंडी पंढरपूरच्या दिशेला मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी वाजत-गाजत अत्यंत भक्तीभावाने हरिनामात तल्लीन…

Read More

Jalgaon Kingaon Blind Mother and Child Killed by Husband and Mother in Law; बाळ अंध असल्याने सासरच्यांचा गर्भपाताचा तगादा, माऊलीने तरीही लेकराला जन्म दिला; अंध आई अन् लेकराला निर्घृणपणे संपवलं

Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जळगाव जिल्ह्यामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. किनगाव अंध आई मुलाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : ज्या डोळ्यांना कधी जग पाहता आलं नाही, त्या अंध मातेला विहिरीच्या पूजा करण्याच्या बहाण्याने प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात नेलं जाईल, याची पुसटशीही…

Read More

नाशिकमध्ये २८ रस्त्यांना मंजुरी, छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्याला निधी; कुठून-कसे असतील मार्ग?| Maharashtra Times

म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने २८ रस्त्यांना मंजुरी देतानाच तपोवनातील महत्त्वाच्या जनार्दन स्वामी मठ-लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्त्याला अखेर सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी प्राधिकरणाने अवघा १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, १५ कोटींत…

Read More

VIDEO | नाव न घेता तुकाराम मुंढेंच्या कारभारावर सुजय विखेंचा निशाणा? – bjp leader sujay vikhe targets tukaram mundhe

VIDEO | नाव न घेता तुकाराम मुंढेंच्या कारभारावर सुजय विखेंचा निशाणा?VIDEO | नाव न घेता तुकाराम मुंढेंच्या कारभारावर सुजय विखेंचा निशाणा? Source link

Read More

Nashik Yeola Highway Horrific Luxury Bus Accident One Dead; नियंत्रण सुटलं, रस्त्याच्या मधोमध बस उलटली, प्रवाशांच्या किंकाळ्या; नाशिकमध्ये भल्यापहाटे खासगी बसचा भीषण अपघात

Nashik Bus Accident : येवला-नांदगाव मार्गावर मंगळवारची सकाळ काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. या मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. सोमठाणे घाटात मध्य प्रदेशातील लक्झरी बसचा आज सकाळी अपघात झाला. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक येवला लक्झरी बस अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक…

Read More

उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असून, त्यांच्या एकनिष्ठतेचीही खात्री करणार आहेत.

Uddhav Thackeray Matoshree Meeting : उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असून, त्यांच्या एकनिष्ठतेचीही खात्री करणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर नाशिक महापालिकेतील पक्षाच्या १२ नगरसेवकांच्या फुटीच्या चर्चांमुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच रिंगणात उतरले आहेत. नाशिकमधील सर्व १५…

Read More

Four Wheeler Hits Bike Newly Married Bride Death in Accident in Jalgaon

जळगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : हातांच्या हिरव्या चुडांचा खळखळाट अजूनही थांबला नव्हता, हातावर रंगलेली मेहंदी उतरायला सुरुवातही झाली नव्हती. लग्नाची धामधूम…

Read More