Headlines

Pune dharashiv st bus accident 2 dead 10 injured truck collides with bus; पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर

Solapur Bus Accident News: जखमी प्रवाशांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर: सोलापूर शहरात ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालक आणि एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास 10…

Read More

Solapur mother ended life with 14 year old daughter; धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ

Crime News: मुलीसह आईनेही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर: शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर…

Read More

Pandharpur: पंढरीत भाविकांची मांदियाळी! सुमारे 25 लाखांहून अधिक संख्या; दर्शनासाठी 30 ते 32 तासांचा वेळ – over 2.5 million devotees had arrived in pandharpur for ashadhi ekadashi 2026 celebration

Pandharpur Ashadhi Wari: प्रशासनाने भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. मागील वर्षी साधारण २२ लाख भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत होते. पंढरपूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे २५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामुळे हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली होती. दर्शनाला सुमारे ३० तास…

Read More

Solapur News | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरातील नागरिकांनी जल्लोष केला – citizens of solapur celebrated following dharmendra pradhan’s resignation

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 7:50 pm Follow केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी राजीनामा देताच संपूर्ण भारतात सिजेपी समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सोलापुरात देखील सिजेपी समर्थकांनी पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड करून झेन झीचे समर्थन केले आणि अभिनंदन केले. भारताच्या तरुणाईने करून दाखवले, आणि संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, हुकुमशाही करणाऱ्या सरकारला पहिला झटका…

Read More

Pandharpur Ashadhi Ekadashi Police Jawan Rameshwar Sabne Ended his Life Shooting himself Own Revolver; बंदोबस्ताला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:च्या रिवाल्वरमधून गोळी झाडली; विठूरायाच्या पंढरीत खळबळ

Pandharpur Police Rameshwar Sabne Ended his Life : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये सगळीकडे भक्तीचं वातावरण असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं आहे. पंढरपूर पोलीस रामेश्वर साबणे गोळी झाडून आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर (पंढरपूर), अरुण बाबर : यंदाच्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर दिसत आहे. अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर…

Read More

देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत वर्णी लागण्याची चर्चा, मिसेस मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रातच राहणार! – will devendra fadnavis move to delhi? amruta fadnavis makes a big statement

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 11:29 am मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी महाराष्ट्रातच ठेवणार, मला महाराष्ट्रातच राहायचंय असं फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरंतर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. मात्र अमृता फडणवीस यांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक पंढरीत, शासकीय महापूजा संपन्न, तरुणांसाठी काय मागितलं? – ashadhi ekadashi 2026 cm fadnavis performs official mahapuja with wife amruta

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 8:35 am आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूर येथे दाखल झाले.सपत्नीक मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली.महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.शेतकरी सुखी-समृद्ध होवो, जनतेच्या जीवनात आनंद व समाधान लाभो, असे साकडे घातले.तसेच देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणीही त्यांनी प्रार्थना केली. Source link

Read More

CM Devendra Fadnavis Amruta Fadnavis Ashadhi Ekadashi Vitthal Rakhumai Mahapooja; मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा; पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारणार, वारकऱ्यांना आषाढीची भेट

Ashadhi Ekadashi Devendra Fadnavis Mahapooja : भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसर अधिक प्रशस्त आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि सुरळीत होईल.” अशी आशाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

Amruta Fadnavis Reaction on Devendra Fadnavis And Maharashtra Politics

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाची संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आज पंढरपुरात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस सपत्नीक वारीत सहभागी झाले….

Read More

Solapur | दिल्लीत आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, सोलापुरात वकिल रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा – students lathicharged during protest in delhi, lawyers take to the streets in solapur, showing aggressive stance

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 3:53 pm #solpaur #lawyerlongmarch #abhijeetdipake #cjpprotest #dharmendrapradhan #pmmodi #bjp #stundentbeaten #neetpaperleak #sonamwangchukदिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्या निषेधार्थ सोलापुरात वकील संघटनांनी एकत्रित येत लाँग मार्च काढला. सरन्यायाधीशानी कॉक्रोच हा शब्द उद्गारला नसता तर ही वेळ आली नसती.ज्या वेळी संविधानावर गदा येईल त्यावेळी रस्त्यावर उतरावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. केंद्रीय…

Read More