Vijay Bhosale And Samrudhi Bhosale Death in Accident At Ner Phata Khatav Taluka in Satara
साताऱ्यात कार आणि आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील भोसले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. भोसले दाम्पत्य आपल्या लेकीला शिक्षणासाठी पुण्याला सोडायला गेलं होतं. त्यांच्यासोबत गाडीत त्यांचा 16 वर्षांचा मुलगा वरद हा देखील होता. वरद या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : लातूर महामार्गावर खटाव तालुक्यातील नेर फाटा येथे…
