Headlines

टायगर ऑपरेशनच्या फक्त अफवा, Nagesh Patil Ashtikar यांच्याकडून बैठकीवर स्पष्टीकरण – nagesh patil ashtikar on tiger operation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 7:28 pm #tigeroperation #nageshpatilashtikar #uddhavthackeray ऑपरेश टायगर च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली. मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत..उद्धव ठाकरेंनी त्यांना वैयक्तित व्हिडीओ कॉल करून आष्टीकरांशी संवाद साधला..उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहुया Source link

Read More

Mahayuti Rebel Candidates Withdrawal Nomination But Mahavikas Aghadi Two Candidates in Parbhani Hingoli MLC Election

परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी सुरु आहेत. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी बडे नेते आज परभणीत आले. महायुतीच्या नेत्यांना बंड शमवण्यात यश आलं. पण महाविकास आघाडीत बिघाडी झालेली बघायला मिळाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : राज्यामध्ये विधान परिषदेच्या 17 पैकी 8 जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश मिळाले आहे. परभणी-हिंगोली विधानपरिषद मतदारसंघात देखील महायुतीमध्ये…

Read More

शरद पवार गटाला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांसहित माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अजित पवार गटात शरद पवार गटांचे जिल्हाध्यक्षांनी प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष…

Read More

Jalna Ambad Tehsildar Vijay Chavan Bribe Case Complainant Suyog Solanke arrested Crime News; जालना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाचखोरी प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदारालाच अटक, नेमकं प्रकरण काय?

Jalna Ambad Tehsildar Bribe Case : तहसीलदार विजय चव्हाण यांच्या लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू उत्खननाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. विजय चव्हाण…

Read More

Sangli Jat Taluka Mahavitaran Employee Santosh Kumar Biradar was Shot Dead; कुटुंबासोबत साखरझोपेत, छातीवर गोळ्या झाडत झोपेतच संपवलं; MSEBच्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जत महावितरण कर्मचारी संतोषकुमार हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील संख येथे महावितरणच्या वसुली कर्मचाऱ्याची त्याच्या राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना…

Read More

आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका:तो भाऊसाहेब नव्हे, 'खाऊसाहेब'; शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर कडाडून हल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करत आहेत. या मोहिमेत आज त्यांनी शिर्डीचे आराध्य दैवत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आयोजित जाहीर सभेतून शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले. “काहींच्या नसानसात आणि रक्तातच गद्दारी भिनलेली असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. हा भाऊसाहेब…

Read More

Ketan agarwal deathcase cm devendra fadnavis agrees to fast track trial and appointment of ujjwal nikam; सियाचा पाय खोलात? केतनच्या वडिलांची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तत्काळ होकार, घेतला महत्त्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली असून, सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. केतनच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मान्य करून फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला आवश्यक कार्यवाही…

Read More

Solapur Malshiras Accident Mini Truck fell in well Irfan Muzavar saves Five Devotees; लहान बाळ बुडताना दिसलं, मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी घेतली, इरफानने सांगितला अपघातानंतरचा थरार

Malshiras Mini Truck fell in Well : ​तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरुन गाडीमागूनच येत होता. पिकअप पाण्यात पडल्याचं पाहून तो थांबला, इतक्यात एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं त्याला दिसलं आणि त्याने क्षणाचाही विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनानंतर म्हसवड येथून परतणारे भाविकांचे पिकअप…

Read More

Trimbakeshwar Temple Nashik: त्र्यंबक मंदिरातील लाडू प्रसाद गायब, मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून वितरण बंद

Trimbakeshwar Temple Nashik: ३० मार्च २०२५ पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर ट्रस्टने लाडू प्रसादाचे वाटप करणे सुरू केले होते. दोन लाडू असलेले एक पॅकेट २० रुपयांना विक्री केले जात होते. त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे दिला जाणारा बुंदीच्या लाडूचा प्रसाद गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे. मंदिर ट्रस्टने अचानक…

Read More

मुंबईत धडक मोर्चा, विधानसभेला घेराव घालणार; शेतकरी आंदोलनात सुप्रिया सुळेंचा एल्गार – supriya sule backs farmers’ protest, calls for mumbai march

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 1:50 pm सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी सहभागी झालेले. खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत या लढाईत सहभागी झालेले दिसले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी…

Read More