Headlines

सुतळी बॉम्ब तयार करताना कारखान्यात भीषण स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू; चार महिला गंभीर जखमी| Maharashtra Times

Illegal Firecracker Factory Explosion: पालघर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका अनधिकृत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोन्सई गावात मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फटाके तयार करणाऱ्या तात्पुरत्या युनिटमध्ये भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर…

Read More

‘स्वच्छ व सुंदर दापोली’ पंचायत समितीचा उपक्रम, प्लास्टिक निर्मूलन मोहिमेची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल| Maharashtra Times

प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या दापोली मध्ये ‘स्वच्छ व सुंदर दापोली’ हा उपक्रम पंचायत समितीकडून हाती घेण्यात आला आहे. दापोली तालुका पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांनी दापोली शहराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम उपक्रम घेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेला सगळ्या सामाजिक संघटना व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद…

Read More

प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पार गावासाठी आता थेट ठाण्याहून एसटी; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचे अनोखे मिलन

प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलेलं पार गाव हे पर्यटकांना आकर्षित करत असते. या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानलं जातं. या गावात जाण्यासाठी आता ठाण्याहून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. Source link

Read More

Goa mysterious deaths of father and son followed by the shocking demise of the mother; कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली, नंतर आईनेही जीव सोडला

Crime News: सुखाने संसार सुरू असलेल्या या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोकणातील कुटुंबाचा गोव्यात गूढ मृत्यू; आधी वडील अन् मुलाची बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग: करासवाडा-म्हापसा येथील साईनगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील रहिवासी असलेल्या पिता-पुत्राचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे….

Read More

Gadchiroli 6 Years old boy dies after drown in nullah on Bail Pola Holiday; ऐन पोळ्याच्या दिवशीच काळाचा घाला, बाबांनी सुट्टी काढून शाळेतून आणलं, सहा वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यू

गडचिरोली : ऐन पोळा सणाच्या दिवशीच गडचिरोली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. पोळा सणाच्या निमित्ताने सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेला 6 वर्षीय चिमुकला गावालगत असलेल्या नाल्यात वाहून गेल्याचा प्रकार भामरागड तालुक्यात उघडकीस आला आहे. रिशान प्रकाश पुंगाटी, रा. कोयर ता. भामरागड असे मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिशान प्रकाश पुंगाटी हा कोयर…

Read More

Fake birth and death certificate racket busted in Nandurbar cyber cafe: नगरपालिकेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी सही ; 7 वर्षांपासून सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश

नंदुरबारमध्ये एका सायबर कॅफेमधून बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे बनवल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नंदुरबार, महेश पाटील: सध्या देशात गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले आहे. डिजिटल युगात गुन्हेगारांनीही त्यांची डोकी चालवून कमाई करण्याचे कामे सुरु केलेली आहेत. असाच काहीसा प्रकार आता नंदुरबारमध्ये समोर आला आहे. नंदुरबार शहरात गेल्या सात…

Read More

Uddhav Thackeray prays to Saibaba Temple Shirdi to secure Devendra Fadnavis seat; साईंकडे प्रार्थना केली, फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, त्यांचा पत्ता कापला जाणार आहे; शिर्डीत ठाकरेंचा मिश्कील टोला

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे, अशी प्रार्थना साईबाबांकडे केल्याचं ठाकरे म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उबाठातून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर आहेत. अखेरच्या दिवशी त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीत मेळावा घेत फुटीरांवर तोंडसुख घेतले….

Read More

Deepak Kedar | ‘केंद्रीय शिक्षण मंत्र्‍यानी राजीनामा द्याा अन्यथा…’; दीपक केदारांचा तीव्र इशारा – deepak kedar demands resignation of union education minister dharmendra pradhan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jun 2026, 8:26 pm #deepakkedar #cockroachjanataparty #abhijeetdipake #dharmendrapradhanकॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केलं…सरकारनं हे आंदोलन अंगलट येऊ नये म्हणून रोखलं नसल्याची टीका ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलंय.केंद्रीय शिक्षा मंत्री यांनी राजीनामा द्यावा…अन्यथा परिणाम वाईट होतील..असा सूचक इशारा दीपक केदार यांनी दिलाय Source link

Read More

एकनाथ शिंदेंकडून ओमराजे निंबाळकरांना वचन; तानाजी सावंतांनी सांगितली इनसाइड स्टोरी – eknath shinde’s promise to omraje nimbalkar; tanaji sawant reveals inside story

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 9:45 am उद्धव ठाकरेंचे वाघ म्हणून ओळखले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या निर्णयाची जाहीर घोषणा केली. यानंतर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय….

Read More

शिवराज मोटेगावकरकडून बेकायदेशीररित्या आठ प्लॉट खरेदी, आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती समोर – shivraj motegaovkar has illegally purchased eight plots; shocking information has come to light under rti

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 4:13 pm Follow नीट पेपर फुटीप्रकरणामुळे पुन्हा एकदा लातूरचा ट्युशन एरिया चर्चेत आला आहे. लातूर शहरातील मध्यवर्ती भागास काही काळापूर्वी उद्योग भवन या नावाने ओळखले जायचे.२०१० नंतर या एरियाची ओळख ट्युशन एरिया म्हणून होऊ लागली. या भागाचा वाद हा केवळ कोचिंग क्लासेसपुरता मर्यादित नाहीये.तब्बल २७ एकर औद्योगिक जमिनीच्या मूळ…

Read More