Yavatmal Post Office: बाबो! थोडेथोडके नव्हे, तर तीन पोती टपाल जप्त; पोस्टमन दादाने पत्रंच वाटप केले नाही, काय कारण? – three bags of mail seized from yavatmal pandharkawda postman satish dhurve house
Yavatmal Postal Scam: एका पोस्टमनच्या घरातून वाटप न करण्यात आलेल्या टपालांची तीन पोती जप्त करण्यात आली आहेत. yavatmal post office(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: आजच्या इंटरनेटच्या जगातही पोस्टाचे महत्व कायम आहे. रोज येणाऱ्या पोस्टमनची वाट आपण पाहत असतो. कुरिअरच्या स्पर्धेतही पोस्टाच्या लाल पेटीत साधे पोस्टकार्ड टाकले तरी ते संबंधित व्यक्तीला मिळणारच हा विश्वास…
