Headlines

अर्ज मागे घेताना प्रकाश आंबेडकर यांचा फोन; काँग्रेसबाबत वंचितचा मोठा निर्णय – prakash ambedkar calls vba candidate prashant ingole on way to withdraw nomination

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jun 2026, 11:15 am उमेदवारी मागे घेण्यासाठी गेलेल्या वंचित उमेदवाराला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला.प्रशांत इंगोले हे उमेदवारी मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते.मात्र काँग्रेसचा उमेदवार नसेल तर तिथे निवडणूक लढा, असा संदेश आंबेडकरांनी दिला.काँग्रेसचा उमेदवार असेल तर पाठिंबा देण्यास आंबेडकरांनी सांगितल्याचे इंगोले म्हणाले.या निवडणुकीत कुठलीही तडजोड होणार नसल्याचे देखील इंगोले म्हणाले. Source link

Read More

Monsoon Update Expert Appeal Farmers to Dont rush to sow as soon as it rains

महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचं आगमन वेळेवर होणार आहे. पण असं असलं तरी पाऊस पडताच पेरणी करायला घेऊ नका, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण मान्सून पूर्व पाऊस येत्या 29 मे पासून राज्यभरात पडणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती आहे. हवामान विभागाने मान्सून वेळेवर दाखल होणार…

Read More

शेतकऱ्यांचे हित पाहा, संतोष बांगर यांची पिक विमा प्रतिनिधींना धमकी; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल – santosh bangar threatens pik vima insurance representatives call recording goes viral

Maharashtra Times•4 Oct 2025, 12:09 pm संतोष बांगर यांचा पिक विमा प्रतिनिधींना इशारा ‘हातपाय सलामत हवे असल्यास शेतकऱ्यांचे हित पाहा’संतोष बांगर यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल पिक विमा प्रलंबित भरपाईवरून बांगर संतापले Source link

Read More

Navnath Waghmare |'महसूल खातं लागतं मग ओबीसीसाठी लढणार कधी?', पंकजा मुंडे, बावनकुळेंना घेरलं

#navnathwaghmare #obcreservation #obcprotest #devendrafadnavis #bjp #manojjarange #marathareservationओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी पुन्हा मनोज जरांगे आणि सरकारवर निशाणा साधलाय. ओबीसी नेते, आमदार, खासदारांना त्यांनी आरक्षणासाठी लढण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी बावनकुळेंवरही सडकून टीका केलीयेपाहुया Source link

Read More

फडणवीस ड्रीम प्रोजेक्ट लादला जातोय, शक्तीपीठाचा अट्टाहास मोडून काढणार; राजू शेट्टींचा इशारा – raju shetti criticizes cm devendra fadnavis over shaktipeeth highway

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Apr 2026, 7:08 pm कायदा हातात घेऊन शक्तीपीठाचा अट्टाहास मोडून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आपला ड्रिम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत, देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय, पण त्या देवस्थानांना आधीच रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्याची…

Read More

Devendra Fadnavis farmer announcement; शेतकरी कांदा फेकत असताना सीएम फडणवीसांची मोठी घोषणा! ‘या’ दराने होणार खरेदी, कर्जमाफीची प्रतिक्षाही संपली

Devendra Fadnavis farmer announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. आजपासून १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरू होणार असून थकीत शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील: सातारा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात केल्या….

Read More

cctv captures horrific assault on 4 yrs old child due to clash with father at vasai ; वडिलांचा राग पोरावर काढला; 4 वर्षीय चिमुकल्याला अमानुष मारहाण, वसईतील संतापजनक प्रकार

Vasai Crime: वडिलांसोबतच्या जुन्या वादाचा राग काढून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने ४ वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वसईत चार वर्षीय मुलाला मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वसई : वसईतील चार वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या मुलाच्या वडिलांसोबत असलेल्या जुन्या वादातून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य…

Read More

kolhapur student drowns at aare beach ratnagiri; 41 विद्यार्थ्यांची सहल, पण एकजण परतलाच नाही; आरे समुद्रात कोल्हापूरचा अतुल बुडाला, दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ

रत्नागिरीच्या आरे समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या कोल्हापूरच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मित्राला स्थानिकांनी वेळीच वाचवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे 26 मे पासून समुद्र किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स ही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र अशातच रत्नागिरी जवळ आरे समुद्रात कोल्हापूरचे दोन…

Read More

सात बेटांपासून दूर बनतेय ‘तिसरी मुंबई’, 124 गावांचा समावेश; सिंगापूर-स्थित कंपनी बनवणार ‘मास्टरप्लॅन’| Maharashtra Times

Mumbai 3.0: तिसऱ्या मुंबईच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली असून आता सिंगापूर-स्थित कंपनीला या शहराचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड: मुंबई आणि नवी मुंबईशेजारी तिसरी मुंबई उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूजवळ या प्रकल्पाचा विकास केला जात आहे. 324 चौरस किमी भूखंडावर हे शहर उभारणार…

Read More

Court Sentences Nitesh Rane to 1 Month Imprisonment Convicted in Mud-Throwing Case

मंत्री नितेश राणे यांना कोर्टाकडून 1 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्या प्रकरणात त्यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना 1 लाखांचा दंड देखील सुनावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : भाजप नेते तथा राज्याचे मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली…

Read More