Headlines

नवीन बायपासवर मृत प्राण्यांची वाढती संख्या, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणाची?| Maharashtra Times

Bhandara Bypass: भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मोकाट जनावरांचा मृत्यू होत आहे, ज्यामुळे त्यांचे मृतदेह अनेक दिवस रस्त्यावर विद्रूप अवस्थेत पडून राहतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, कारण प्रशासनाकडून या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर! म.टा. वृत्तसेवा,…

Read More

गोंदियात कॉंग्रेस राखणार गड? सर्वाधिक ११ आमदार काँग्रेसचेच, शिवसेना दोनदा तर एकदा अपक्षाची बाजी – maharashtra vidhan sabha nivadnuk gondia constituency most 11 mlas belong to congress

Gondia Vidhan Sabha: काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा तर एकदा अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजपने विद्यमान अपक्ष आमदारांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविला आहे. congress flag(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) खेमेंद्र कटरे, गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून आजवर १४ विधानसभा निवडणुका झाल्या. यात काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा…

Read More

मॅडमsssमॅडम… रात्रीचे पावणे तीन वाजलेले, विद्यार्थिनी वॉशरूमकडे निघाली, तितक्यात खिडकीजवळ… धुळ्यात गर्ल्स नर्सिंग हॉस्टेलमध्ये खळबळ

धुळे येथील नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर पालकांनी आणि आदिवासी बांधवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रशासनाने तातडीने हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित केले असून, सखोल चौकशीची मागणी होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे : नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या…

Read More

Vidhan Parishad Election: जळगावची जागा भाजपकडे? विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन रस्सीखेच; नाराजी टाळण्यासाठी ‘ब्लाइंड गेम’ – vidhan parishad election 2026 gulabrao patil rushes to mumbai amid jalgaon seat dispute

Vidhan Parishad Election: रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याचे धक्कातंत्र भाजपकडून वापरले जाण्याची शक्यता आहे. महायुती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत विधान परिषदेच्या जागेबाबत प्रचंड राजकीय गोपनीयता पाळली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवारचा एकमेव दिवस उरला असला तरी महायुतीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला आहे, याची…

Read More

Sachin Ahir: पक्षांतरबंदी कायद्याला बगल; सचिन अहिर शिंदेंच्या गळाला; आदित्य ठाकरेंभोवती भाईंचा चक्रव्यूह

Sachin Ahir: ठाकरेसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अहिर यांना आपल्याकडे घेत शिंदेंनी आमदार आदित्य ठाकरेंभोवती चक्रव्यूह रचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठाचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार असलेल्या सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिला…

Read More

Bachhu Kadu | फोटो विखे, फडणवीस, शिंदेंसोबतही, भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, कडू बरसले

#bachhukadu #prahar #ashokkharatcase #ashokkharatnews #devendrafadnavis #bjp भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडलीयेत्या भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो,”कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “कोणाचे व्हिडिओ बाहेर काढायचे हे आधीच ठरवले जाते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक मोठे नेते त्या बाबांच्या संपर्कात…

Read More

Gaimukh to fountain hotel tunnel; मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन

Thane-Bhayander Elevated Bridge and Gaimukh Tunnel Project: घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख-फाउंटन भुयारी मार्ग आणि भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई-ठाणे प्रवास आता अधिक जलद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी…

Read More

Ahilyanagar Pathardi Mother and Son attempt Self Immolation front of Police Station One Dies of Heart Attack; ‘गुन्हा दाखल करा, अन्यथा जीव देऊ’; आई-मुलाचा संतप्त इशारा, एकाचा मृ्त्यू, अहिल्यानगरमध्ये काय घडलं?

Ahilyanagar Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलीस स्टेशन आई मुलाचा आत्मदहनाचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर काल सोमवारी सायंकाळी अचानक गोंधळ उडाला. गंभीर अत्याचार, मारहाण, चोरी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी…

Read More

वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर तरी प्रकृतीत सुधारणा नाही – valmik karad contracted the disease urosystasis; his condition worsened and he was admitted to hospital

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 11:25 am Follow मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती खालावली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती अचानक ढासळल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती सातत्याने बिघडत चालली आहेवाल्मिक कराडची तब्येत बिघडल्याने गेल्या तीन दिवसांपासून…

Read More

Dharashiv Accident Bolero Car Hits Two Vehicles One Death And 4 Injured

धाराशिव जिल्ह्यात भीषण तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात घडला. लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने…

Read More