Headlines

Heavy Rainfall in Nashik roads collapsed vehicles stuck rivers flooded

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील रस्ते खचल्याचं बघायला मिळालं. मुसाळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काल आणि आज पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. ७ जुलै सकाळी साडे आठ ते ८ जुलै रोजी…

Read More

चामोर्शीतील चिमुकलीवरील अत्याचार: 28 दिवसांत आरोपपत्र दाखल:गडचिरोली पोलिसांकडून जलद तपास, पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

गडचिरोली पोलिसांनी महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चामोर्शी येथे एका ७ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आणि विक्रमी २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गतिमान कारवाईमुळे कायदेशीर वर्तुळात गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. ही घटना…

Read More

शिक्षण-व्यवहार मराठीतच, तरी जात पाहून सक्ती; सोलापुरात मुस्लिम रिक्षाचालकांचे आंदोलन – marathi certificate row muslim auto drivers protest in solapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 8:36 pm राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे.येत्या १६ ऑगस्टपासून याबाबत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.सोलापुरातील आरटीओ कार्यालयात मंगळवारी मराठी भाषेबाबत कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमात ज्योती ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मुस्लिम रिक्षा चालक नाराज झाले आहेत.मराठी वगळता मुस्लिम समाजातील व्यक्तींना मराठी भाषा प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे त्या…

Read More

Five Police Arrested in Kidnapping Family And Demanding Extortion Case in Pune

पुण्याच्या कामशेत येथे पोलिसांनीच खंडणीसाठी एका कुटुंबाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच पोलिसांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकाचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाते. पोलीस अराजकता माजवणाऱ्यांपासून जनतेचीसुरक्षा करतात आणि…

Read More

एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर, आपत्ती व्यवस्थापन विभागात धडक, अधिकाऱ्याला दणका – eknath shinde surprise inspection suspends thane disaster management officer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 7:58 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडक कारवाईत करत मोठा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन आढावा घेतला. अधिकारी आणि यंत्रणेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत क्षणाचाही विलंब न करता शिंदेंनी थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शिंदेंच्या…

Read More

Tukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील 'श्री हिरा स्वीट'चा थेट परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची राज्यभर धडक मोहीम सुरु आहे. याच मोहीमेदरम्यान नागपुरातील ‘श्री हिरा स्वीट’मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी श्री हिरा स्वीटच्या किचनमध्ये मृत उंदीर आढळला. यामुळे या श्री हिरा स्वीटचा थेट परवाना निलंबित करण्यात आला आहे. Source link

Read More

रंगकाम करणाऱ्या मजुराच्या लेखणीची कमाल!:कवी सुनील उबाळे यांच्या 'माणूस' कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील कवी सुनील उबाळे यांच्या यांच्या माणूस कवितेचा समावेश करण्यात आला आहे. उबाळे यांच्या ‘उलट्या कडीचं घर’ या कवितासंग्रहातली ही कविता आहे. बी. ए. तृतीय वर्षाच्या सहावे सत्रातील अभ्यासपत्रिका क्रमांक ८ मधील “मराठवाडी कविता” या भागात या कवितेचा विद्यार्थी अभ्यास करणार आहेत. या बद्दल…

Read More

dombivli shastrinagar hospital doctor attack case corporator ramesh mhatre arrested by vishnunagar police; डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण, राज्यभर संताप; अखेर शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, 24 तासांत कारवाई

Corporator Ramesh Mhatre Arrested : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे (डोंबिवली) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना घटनेनंतर जवळपास २४…

Read More

रोहित पवारांपाठोपाठ आदित्य ठाकरे डोंबिवलीत; रमेश म्हात्रेंच्या अरेरावीवरून एकनाथ शिंदेंनाही झापलं! – aditya thackeray criticises eknath shinde over ramesh mhatre row

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 6:29 pm डोंबिवलीतील डॉक्टरांवर अरेरावी आणि महिला डॉक्टरांना धक्काबुक्की करण्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून सध्या या प्रकरणी म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत येत या प्रकरणावरून रमेश म्हात्रे यांच्यावर सडकून टीका…

Read More

Sharad Pawar Meeting in Eknath Shinde Office in Vidhan Bhawan

शरद पवार आज एका महत्त्वाच्या बैठकीसाठी विधान भवनात दाखल झाले. ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या दालनात दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठक सोडून आपल्या दालनात पवारांच्या भेटीसाठी आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी…

Read More