Headlines

मेट्रोला दुसरा प्रवेशमार्ग! काशिगावच्या प्रवाशांना दिलासा; अतिरिक्त तिकीट स्कॅनिंग सुविधेमुळे गर्दीवर नियंत्रण| Maharashtra Times

Mumbai Metro 9: एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या मेट्रो ९ मार्गावर प्रवासी मोठ्या संख्यने प्रवास करतात. या मार्गावरील काशिगाव मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची संख्या मोठी आहे. स्थानकावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरा प्रवेशमार्ग सुरू केला आहे. म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: काशिगाव मेट्रो स्थानकाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानकात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी प्रवेशमार्ग…

Read More

maharashtra latest news 15th july 2026 mumbai pune weather update uddhav thackeray maharashtra political news tukaram mundhe fda; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

TET Paper Leak : TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; प्रत्येक पेपरमागे मुख्य सुत्रधाराला किती रुपये? थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या प्रकरणात, फुटलेला पेपर तब्बल पाच हजार परीक्षार्थींना विकण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे, हा पेपर पुढे कितीही चढ्या किंमतीने विकला गेला, तरी प्रत्येक पेपरच्या…

Read More

वाढवण बंदराजवळ आंतरराष्ट्रीय बाजार, दापचारीमध्ये कृषी व्यापार केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय| Maharashtra Times

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वाढवण बंदरापासून ४० किलोमीटरवर होऊ घातलेल्या या बाजारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. ‘देशांतर्गत, तसेच निर्यात बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करणारे जागतिक…

Read More

Thane TET Paper Leak Case Demand for 70 000 for each Paper Bijendra Kumar Gupta; TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; प्रत्येक पेपरमागे मुख्य सुत्रधाराला किती रुपये? थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क

Thane TET Paper Leak Case : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. तसेच, फेरपरीक्षेची तारीख तातडीने जाहीर करण्याची आणि या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली. टीईटी पेपरफुटी प्रकरण बिजेंद्रकुमार गुप्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश गायकवाड, ठाणे : शिक्षक पात्रता…

Read More

Pune moshi building collapse injury victims face charges questions raised on political leaders; धक्कादायक! मोशीतील दुर्घटनेप्रकरणी जखमींवरच गुन्हा दाखल; राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी लाजीरवाणी भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड: मोशीतील कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी बड्या माशांना अभय देण्यात आल्याचे मंगळवारी दिसले. या दुर्घटनेचे खापर त्याच अपघातात जखमी झालेले प्रकल्पप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी या कर्मचाऱ्यांवर फोडण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीचे मालक, मुख्य ठेकेदार आणि कंपनीतील निष्क्रिय भागीदार (स्लीपिंग पार्टनर) असणारी राजकीय व्यक्ती यांची नावे कुठेही समोर आणलेली नाहीत. परिणामी, महापालिका…

Read More

तुकाराम मुंढेंना एफडीएमध्ये तीन वर्ष नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत ठेवावं, किशोर पाटलांची मागणी – tukaram mundhe should be retained in the fda not just for three years, but until his retirement said by kishor patil

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 9:27 am तुकाराम मुंढेंना एफडीएमध्ये तीन वर्षे नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत कायम ठेवावं.., कारण महाराष्ट्राला कर्करोगमुक्त करावयाचे असेल तर एकच उपाय म्हणजे तुकाराम मुंढे असल्याचं शिवसेना आमदार किशोर पाटील म्हणाले. Source link

Read More

Eknath Shinde meets Amit Shah in Delhi Shiv Sena to get two portfolio in Cabinet reshuffle; एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा

Eknath Shinde meets Amit Shah : शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून कॅबिनेटमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, तर राज्यमंत्रिपदी ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांची नावे चर्चेत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुचर्चित फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

माझ्यात धमक, जेलात टाकलं तरी थांबणार नाय; सुटकेनंतरही सरपंच मंगेश साबळे आक्रमक – after release sarpanch mangesh sable remains defiant toward district collector

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 9:05 am काही दिवसांपूर्वी छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गदारोळ पाहायला मिळाला.निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून…..फुलंब्रीतील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला. थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच एकेरी भाषेत आव्हान देत सरपंच साबळे यांनी आंदोलन केले.या आंदोलनानंतर साबळेंवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.हा गुन्हा दाखल…

Read More

Sangli Krishna River Swami Samarth Math Killed Youth Over Dominance Dispute; एकेकाळी कट्टर मित्र, किरकोळ वादातून दोघेही दुरावले, शहरात वर्चस्वाच्या कारणावरुन रस्सीखेच; कृष्णा नदीच्या काठावर एकाला संपवलं

Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सांगली चेतन तोरणे मर्डर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील कृष्णा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ घाटाजवळ वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घृणपणे…

Read More

एसी लोकल दररोज विलंबाने, जादा भाडं भरूनही प्रवाशांचे हाल; तिकीटाच्या एका तासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह| Maharashtra Times

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या रोज सरासरी १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या एसी लोकलचा विलंब अधिक असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. यामुळे एसी लोकलच्या तिकिटावरील एका तासाच्या वैधतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिकीट वैधता संपल्याने नुकतेच एका प्रवाशाने ५०० रुपयांचा दंड भरला आहे. अधिक भाडं…

Read More