Headlines

कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा| Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पुणे महापालिकेने दिलेली जूनअखेरची मुदत पुन्हा हुकली असून, आता हा प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, धूळ आणि खड्ड्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दोन दिवसांपूर्वी या रस्त्यासाठीची आढावा बैठक…

Read More

Supriya Sule Delimitation Statement Controversy; Vijay Wadettiwar Clarifies

लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. प्रत्येक राज्याच्या लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढ केल्यास त्याला आमचा आक्षेप नसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. . ‘इंडिया’ आघाडी एकत्र बसून निर्णय घेणार नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीची भूमिका स्पष्ट केली….

Read More

एसटीच्या १० टक्के भाडेवाढीला मुदतवाढ, इंधनाच्या वाढत्या दरांमुळे निर्णय; कोणत्या तारखेपर्यंत कायम राहणार?| Maharashtra Times

MSRTC Fare Hike: उन्हाळी हंगामान लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ १५ जुलैनंतर संपणार होती. पण डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटीने काही दिवस ही भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य परिवहन प्राधिकरणाची बुधवारी होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द झाल्याने राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) प्रस्तावित भाडेवाढ तूर्त टळली आहे. दरम्यान, महामंडळाने हंगामी अर्थात उन्हाळी भाडेवाढीला…

Read More

goregaon nesco concert youth drug overdose case lab findings on worli incident; ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा ड्रग्जनेच गेलेला जीव; वरळीतील घटनेबाबत प्रयोगशाळेचा निष्कर्ष

Mumbai Concert Drug Overdose Case: या घटनेनंतर ताडदेव पोलिसांनी सुमारे २०हून अधिक जणांचे जबाब नोंदवले. रुशील याच्यासोबत सहभागी झालेल्या त्याच्या मित्राच्या जबाबाचाही यामध्ये समावेश आहे. mumbai concert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : वरळीच्या ‘एनएससीआय डोम’ येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा मृत्यू ड्रग्जसेवनाने झाल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्याच्या शरीरात ‘ एमडीएमए ’ हे ड्रग्ज आढळल्याचे…

Read More

रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण

अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत ‘रामरक्षा’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे थेट निमंत्रण ठाकरे गटाचे नेते आणि…

Read More

VIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थन – ashish shelar statement on navnath ban

VIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थनVIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थन Source link

Read More

NCP Leaders meet Devendra Fadnavis without Sunetra Pawar Parth Pawar knowledge Sunil Tatkare Praful Patel called for meeting; राष्ट्रवादी नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘वर्षा’वर भेटले, पण पार्थ-सुनेत्रा पवार यांना कल्पनाही नव्हती; सुनील तटकरे यांना ‘देवगिरी’वर बोलावणं, गैरसमजाचं कारण

Sunetra Pawar meeting : देवेंद्र फडणवीस यांची सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली, त्याविषयी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्यांचे खासदार सुपुत्र पार्थ पवार यांनाच पूर्वकल्पना नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री…

Read More

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ठाण्यातील एका कार्यक्रमातून शिंदेंचा ठाकरेंना टोला – eknath shinde takes aim at uddhav thackeray

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 9:44 am Follow ठाण्यातील कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोनशिरे कार्यक्रमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते..त्यांनी बोलताना गुवाहाटीतील बंडाचा उल्लेख करत ठाकरेंचं नाव न घेता खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

…तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान |Maharashtra Times

Supriya Sule On Delimitation Bill: संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. सुप्रिया सुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. विधेयकाबाबत राष्ट्रवादी ‘शप’ पक्ष किंवा महाविकास आघाडीसमोर कोणतेही लेखी प्रस्ताव…

Read More

विजांच्या कडकडाटासह पावसाचं पुनरागमन होणार, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात धो-धो बरसणार; हवामान खात्याचा अंदाज| Maharashtra Times

Weather Update: गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली असताना १५ जुलैपासून पुन्हा सुरुवात झाली. १६ जुलै रोजी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई: जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबई-ठाण्यात तापमान वाढू लागलं होतं. पण १५ जुलै रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह काही भागांमध्ये पावसाचं पुनार्गमन झालं. वादळी वाऱ्यांसह पावसाचा…

Read More