Headlines

पंतप्रधानांनी 75 अमृत रेल्वे स्थानकांचे केले लोकार्पण:बारामती, नांदुरा स्थानकांचा समावेश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. यावेळी बारामती रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनोगत व्यक्त…

Read More

विद्यापीठांनी रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत:शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांना आवाहन केले आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्याच्या नोकऱ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यातील संधींसाठीही तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्याद्वारे रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे…

Read More

पुणे, संभाजीनगरमध्ये नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:राज्यस्तरीय कार्यक्रमात 300 हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आळंदी येथे एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार आळंदी नगर परिषदेने फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर…

Read More

20 Year Old Girl Harshada Khaire Death After Truck Hits Her Vehicle in Baramati

उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला घेणाऱ्या विद्यार्थिनीवर काळाने घाला घातला. हर्षदा खैरे या विद्यार्थिनीला ट्रकने धडक दिल्याने तिचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव–सुपे रस्त्यावर मार्गावर शुक्रवारी (17 जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी हर्षदा जनार्दन…

Read More

भाजपने म्हटले- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करा:त्यानंतर NDA मध्ये सामील व्हा; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पदांचीही ऑफर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार यावेळी संसदेत महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक आणणार आहे. म्हणूनच एनडीएच्या पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र येऊन एनडीएचा सहयोगी…

Read More

सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका! एसटीच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देणारी माहिती समोर येत आहे. कारण एसटी महामंडळाने भाडेवाढीचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या भाड्यात तब्बल 13.56 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ,…

Read More

भरधाव कारचा भीषण अपघात:झाडावर धडकून एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी, सातारा–कास मार्गावरील घटना

सातारा–कास मार्गावरील एकीव फाटा परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने एक जण गंभीर, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास महर्षी महेश मारुती पिसाळ (रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. जि. सातारा) हे कार चालवत असताना वाहनावरील नियंत्रण…

Read More

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यासमोर नवं चॅलेंज, जळगावात FDA अधिकारी सांगून लुटणाऱ्या टोळीचा सुळसुळाट, सावध राहण्याचं आवाहन

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात छापेमारी केली जात आहे. अनेकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. पण या कारवाईचा फायदा घेऊन काही बनावट अधिकारी देखील हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांमध्ये खोटी धाड टाकून पैशांची मागणी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. स्वत: जळगावच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Source…

Read More

Maharashtra Voter List Revision Schedule 2026: Key Dates Announced

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मूख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढीची केले . सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व…

Read More

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यासमोर नवं चॅलेंज, जळगावात FDA अधिकारी सांगून लुटणाऱ्या टोळीचा सुळसुळाट, सावध राहण्याचं आवाहन

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात छापेमारी केली जात आहे. अनेकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. पण या कारवाईचा फायदा घेऊन काही बनावट अधिकारी देखील हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांमध्ये खोटी धाड टाकून पैशांची मागणी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. स्वत: जळगावच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Source…

Read More