nashik ex- mayor ashok murtadak family swindled out of 200 tolas gold of rs 1.5 crore; दुप्पट सोन्याचं आमिष, नाशिकच्या माजी महापौरांच्या 200 तोळे दागिन्यांची लूट; सराफानं गंडवलं, प्रकरण काय?
Nashik Fraud Case: अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपये फसवणुकीची रक्कम असून, या प्रकरणात संशयित व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. nashik fraud(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: घरगुती सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे नाशिकचे माजी महापौर अशोक देवराम मुर्तडक यांच्या कुटुंबाला तब्बल दोनशे तोळे…
