Scheduled Tribe Person may get Benefits and Concessions after religious conversion Government sets up committee; अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना
Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासींचे ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी व त्यांच्या संस्थांनी प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतर केल्यानंतर मिळणाऱ्या सोयी-सवलतींबाबत केंद्र व राज्य सरकारच्या कायद्यांचा अभ्यास करून राज्यासाठी…
