Headlines

Beed NCP SP Protest | दिल्लीत CJP चं आंदोलन,बीडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक – pawar’s ncp stages protest in beed in support of the agitation in delhi

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 1:55 pm Follow दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनात लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जातोय.यानंतर याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीडमध्ये आंदोलन केलंय आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय Source link

Read More

डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार!:संजय शिरसाट म्हणाले- शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा…

Read More

वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचा एल्गार; दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद – students protest in support of sonam wangchuk, seek resignation of education ministers

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 1:20 pm दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरील आंदोलन आता आणखी तीव्र होत चाललंय.पेपरफूटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटत असून अनेक विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.अहिल्यानगरात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले.राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याही राजीनाम्याची…

Read More

मुलीला MBAसाठी पुण्यात सोडून घरी निघाले, वाटेत ट्रकच्या धडकेत सहा जणांचा करूण अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश| Maharashtra Times

Samruddhi Highway: सोमवारी पहाटे वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक उलटला यामुळे काही क्षणातचं एक भीषण अपघात झाला. दुसऱ्या भरधाव आयशर ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात गाड्यांचा चेंदामेंदा झाला. वर्धा: समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे एका भरधाव ट्रकने चारचाकीला चिरडल्यामुळे एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे….

Read More

Delhi Protest Controversy; Aditya Thackeray, Supriya Sule Slam Government

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि इतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्तानंतर देशातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठ . रोहित पवारांचा हल्लाबोल; “इंग्रजांनाही लाजवणारं सरकार” रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर…

Read More

Siya Goyal faked answer praising Ketan Agarwal Qualities in Engagement Video Crime News; केतन तुझ्यासाठी हिरो नंबर वन का? अँकरचा प्रश्न, सियाची बेमालूम थाप, दोन खोट्या प्रशंसा

Siya Goyal Ketan Agarwal Engagement Video : ‘होणारा नवरा म्हणून यांच्या स्वभावातील कुठली गोष्ट तुम्हाला​​ सर्वाधिक भावते, ज्यावरुन तुम्हाला वाटतं की हा माझा हिरो नंबर वन आहे’ असा प्रश्न साखरपुड्यात अँकरने सिया आणि केतनला विचारला होता (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. फेब्रुवारीत झालेल्या…

Read More

तटकरेंच्या बिनविरोध विजयाचं श्रेय नाकारलं, बाळ मानेंच्या माघारीवर उदय सामंत यांची नाराजी – uday samant unhappy over bal mane withdrawal, denies credit for tatkare’s unopposed win

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 12:04 pm कोकणातील विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. महाविकास आघाडीकडून बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. ज्याचं श्रेय शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांना दिलं जात असतानाच सामंतांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळ माने यांच्या माघारीची माहिती नसल्याचं…

Read More

भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात| Maharashtra Times

Sion-Panvel Highway Accident: बेस्ट बसच्या अपघातांची संख्या कमीच होत नाही आहे. मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. यावेळी भरधाव बेस्ट बस एका ६५ वर्षीय पादचाऱ्याला धडकली. मुंबई: सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर बस रसत्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला…

Read More

Ashadhi Wari: पंढरीच्या वाटेवरी पाच वर्षे आरोग्यवारी; नाशिकचे ‘सुयोग’ 50 हजार वैष्णवांची करणार सेवा – nashik dr suyogkumar bhavre providing healthcare services to warkari during pandhari wari for 5 consecutive yrs

Ashadhi Wari 2026: वारीतील सेवेच्या या वाटेवरची सुरुवात खडतर असल्याचाही अनुभव डॉ. सुयोगकुमार यांनी ‘मटा’शी बोलताना मांडला. आषाढी वारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) जितेंद्र तरटे, नाशिक : मुखी नाम अन् डोईवर तुळस किंवा स्वत:च्याच वाणसामानाचे ओझे घेऊन शेकडो मैल अंतर केवळ पाऊलांच्या बळावर कापणाऱ्या वैष्णवांच्या आरोग्यासाठी मूळ नाशिककर असणारे एक डॉक्टर पंढरीच्या वारीत सलग पाच वर्षांपासून अथक…

Read More

VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’ – yogesh kadam criticizes uddhav thackeray

VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’ Source link

Read More