Headlines

वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचा एल्गार; दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद – students protest in support of sonam wangchuk, seek resignation of education ministers



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरील आंदोलन आता आणखी तीव्र होत चाललंय.पेपरफूटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटत असून अनेक विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.अहिल्यानगरात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले.राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत