Headlines

Pune 21 Years College Student assault by Four Friends in Wagholi Crime News; पुण्यातील कॉलेजमध्ये ओळख, 21 वर्षीय तरुणीवर चौघांचा वारंवार अत्याचार, भेटीच्या बहाण्याने पीजी रुममध्ये दुष्कृत्य

Pune Student Assault : फिरायला जाण्याच्या बहाण्याने फरहानने तरुणीला वाघोली येथील ‘लेक्सिकन कॉलेज’जवळील ‘पीजी रुम’मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाघोली येथील २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर ओळखीचा गैरफायदा घेऊन वर्षभर वारंवार अत्याचार करण्यात आले. मुख्य संशयिताने मित्रांसह तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह…

Read More

‘खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?’ बेस्ट अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडिओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा| Maharashtra Times

Mankhurd Bus Accident Injured: सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे सोमवारी बेस्ट बसच्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय ज्येष्ठाचा करूण अंत झाला. त्यासह सुमारे ९-१० प्रवासी जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेक जखमी प्रवाशांकडे उपचारासाठीही पैसे नाहीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. म.टा. विशेष प्रतिनधी, मुंबई: ‘बसचालकाला आम्ही पुन्हा पुन्हा वेग कमी करण्यासाठी विनंती करत होतो….

Read More

गंगापूर-वैजापूर रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात; एक ठार:अपघातात गंभीर जखमी एकावर रुग्णालयात उपचार सुरू‎

गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील जाखमाथा परिसरात सोमवारी सकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात व्यावसायिक दीपक हरीभाऊ डोंगरे (४०) यांचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेत दुसरी दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक डोंगरे हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कुटीने वैजापूरच्या दिशेने जात होते. विठ्ठल आश्रमाजवळील जाखमाथा…

Read More

महाराष्ट्रावर काळे ढग दाटणार, पुढील २४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट| Maharashtra Times

Weather Alert: २१ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. जुलै महिना संपेपर्यंत असाच पाऊस सर्वत्र कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. मंगळवारी अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही…

Read More

राजस्थानमध्ये 'मराठी स्टडी सेंटर' सुरू करण्याच्या राज्यपालांच्या सूचना:हरिभाऊ बागडेंचा पुतळा जाळला, नवा भाषिक वाद पेटला

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच, आता राजस्थान राज्यात मराठी भाषेवरून नवा वाद पेटला आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर तेथील स्थानिक नागरिक आणि संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या निर्णयाचा तीव्र निषेध…

Read More

धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच:मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते…

Read More

economic fraud of 52 people using one bank account in ratnagiri case registered

रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्युअल अकाउंटद्वारे 52 जणांना आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : अलीकडे बँकिंग अथवा आर्थिक क्षेत्रातील ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. रत्नागिरी शहरातील बँक ऑफ…

Read More

वर्धा चिमुरडी अत्याचार प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात…

Read More

Brutal murder case of wife and child in nashik husband admitted in hospital; आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ

Nashik Crime: बायको आणि मुलाचा खून करून नंतर पतीनेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक: नाशिक शहरातील जेलरोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. जेलरोड इथं पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करत स्वतःही विषारी औषध…

Read More

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अमरावतीत आंदोलन:इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने; आरडीसींना निवेदन सादर

लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी इर्विन चौकात आंदोलन केले, तर कलेक्ट्रेटवर विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला. संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर…

Read More