Headlines

Mumbai Farmers Protest | मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा,काय आहेत नेमक्या मागण्या? – farmers’ march in mumbai under the leadership of ajit navale

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 6:13 pm Follow Mumbai Farmers Protest | मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा,काय आहेत नेमक्या मागण्या? Source link

Read More

CJP Protest | भाजप सरकारला सत्तेचा माज, तुमची मस्ती उतरवणार, छ. संभाजीनगरमधील तरुणाई आक्रमक

#chhatrapatisambhajinagar #cjpprotest #delhicjpprotest #pmmodi #bjp #neetpaperleak #amitshaha #sonamwangchuk दिल्लीत हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी जंतर-मंतरवर आंदोलन करतायत. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जातोय..पाठिंब्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणांनी समर्थनार्थ देखील मोर्चा काढला होता. हा विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे..भाजपचा,,सरकारचा माज, मस्ती तरुण उतरवणार असा थेट इशारा तरुणांनी दिलाय..पाहुया Source link

Read More

"काही मदत हवी आहे का?", शरद पवारांनी घेतली दिपकेंची भेट:संवाद साधत जाणून घेतली सद्यस्थिती; महाराष्ट्रातील विरोधक विद्यार्थ्यांच्या पाठीशी

राजधानी दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले आहे. सोमवारी ‘चलो संसद’ आंदोलनाला देशभरातील तरुणांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. आजही दिल्लीत आंदोलन सुरूच असून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील दिल्लीत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आज अभिजीत दिपके यांची…

Read More

Delhi lathi charge nagpur youth bharat banait injured in police assault mothers emotional reaction; मारा सर मारा…लाठ्या बरसल्यानंतरही पोलिसांना नडणारा तरुण महाराष्ट्रातील निघाला; आईला संताप अनावर, अश्रूंचाही बांध फुटला

Nagpur News: या सरकारला जनावरांवर प्रेम आहे, पण माणसांवर नाही. विद्यार्थ्यांवर निर्जीव वस्तूंप्रमाणे लाठ्या चालवण्यात आल्या, अशा शब्दांत तरुणाच्या आईने संताप व्यक्त केला. मारा सर मारा…लाठ्या बरसल्यानंतरही पोलिसांना नडणारा तरुण महाराष्ट्रातील निघाला; आईला संताप अनावर, अश्रूंचाही बांध फुटला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा एक…

Read More

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे वीज कंपनी नरमली!:नवीन ट्रान्सफार्मरसह रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन

हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, मौजे कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करताच प्रशासन चांगलेच नरमले. त्यानंतर लेखी आश्‍वासन देऊन नवीन ट्रान्सफार्मर देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु…

Read More

Nanded Three a Family Die in Accident Son Mother and Grand Daughter Tragic End; नातेवाईकांना घ्यायला जाताना काळ आडवा; ब्रेक मारण्याच्या नादात कार तीनवेळा पलटी, तेलंगणात नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत

Car Accident One Family Three Member Died : नांदेडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. हैदराबादला नातेवाईकांना न्यायला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. नांदेड फॅमिली तेलंगणा अपघात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड ,नांदेड : उमराह यात्रा करून मायदेशी परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना आणण्यासाठी हैदराबादकडे जाणाऱ्या नांदेडच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण…

Read More

Pune Ketan Agarwal Lohgad Murder Case accuse contacted contract killer watched Japanese videos before arrest Crime News;सिया-चेतन दोन तास जपानी व्हिडिओ पाहत बसलेले, तपासात लिंक सापडली, कंटेंट पाहून पोलिसांचा डोक्याला हात

Pune Crime : केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया-चेतनने एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधला होता,​ ​​​मात्र बांधकाम व्यवसायात असलेल्या अग्रवाल कुटुंबाबद्दल माहिती मिळाल्यानंतर किलरने त्याची हत्या करण्यास नकार दिला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : लोहगड हत्या प्रकरणातील आरोपसिया गोयल हिने सहआरोपी असलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून आपला होणारा पती केतन अग्रवाल याची हत्या…

Read More

लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप – woman confronts police at cjp protest, criticizes pm modi and cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 3:29 pm दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मुंबईतून मोठा प्रतिसाद मिळाला. दादरमधील चैत्यभूमी परिसरात नागरिकांनी एकत्र येत शांततेत निदर्शने केली. मात्र यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झालेला. यादरम्यान लहान मुलासह असलेली आई पोलिसांवर संतापल्याचे अनेकांनी पाहिले. आम्हाला संरक्षण नको, असे म्हणणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला….

Read More

Mumbai Jogeshwari Oberoi Splendor Society Srushti Jain Death Case her Parents and Sister Accused; लेकीच्या मृत्यूच्या आरोपात जावयाला तुरुंगात पाठवलं, नंतर आई-बापाने केला मोठा कांड; मुंबईतील सृष्टी जैन प्रकरणात थरारक ट्वीस्ट

Mumbai Jogeshwari Srushti Jain Death Case : जोगेश्वरी पूर्व येथील हायप्रोफाईल ‘ओबेरॉय स्प्लेंडर’ सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्याने झालेल्या 33 वर्षीय सृष्टी जैन यांच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा झाला आहे. मुंबई सृष्टी जैन मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील हायप्रोफाईल ‘ओबेरॉय स्प्लेंडर’ सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यानं…

Read More

Pune Railway Station : पुणे रेल्वेस्थानकावर 160 कॅमेऱ्यांची नजर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी AI युक्त सीसीटीव्ही तैनात

Pune Railway Station News :पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर १६० कृत्रिम बुध्दिमत्तेने युक्त असलेले नवे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. त्यामुळे गुन्हेगार दिसताच ‘आरपीएफ’ला आता अलर्ट जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा प्रतिनिधी ,पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज १६० अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’…

Read More