Headlines

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे:खासदार बजरंग सोनवणे यांची PM मोदींकडे मागणी, कोणकोणत्या मागण्या केल्या? वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विकासाचे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. या भेटीनंतर, बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मागण्यांवर चर्चा झाली आणि पंतप्रधानांसमोर कोणते विषय मांडण्यात आले, याबाबतची सविस्तर माहिती बीडचे खासदार…

Read More

Mumbai News: मायानगरीचा मोह! ‘तारक मेहता’ शोमध्ये काम करण्यासाठी मुलाने सोडलं घर, थेट गाठली मुंबई – madhya pradesh 16 yrs old boy came to mumbai film city to work on the show taarak mehta ka ooltah chashmah

Mumbai News: योग्य सल्ल्ला आणि मार्गदर्शनाशिवाय मुलांना एकटे सोडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : स्वप्नांचं शहर, भुकेलेल्या प्रत्येकाचे पोटं भरणारं शहर, देशभरात कुठेही चित्रनगरी थाटल्या जात असल्या तरी मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीची ओढ आजही तितकीच आहे. झगमगत्या चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांची पावले मुंबईच्या चित्रनगरीकडे आपसूकच…

Read More

शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणावर सुनावणी:पक्षांतरबंदी कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचा ठाकरे गटाचा दावा, सुप्रीम कोर्टात काय घडले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेले विलीनीकरण बेकायदेशीर असल्याचा दावा करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला दिलेल्या मंजुरीला आव्हान देत, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केली आहे. या महत्त्वपूर्ण याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे…

Read More

Sharad pawar mps met prime minister narendra modi devendra fadnavis important reaction; शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटले; पक्षही भाजपसोबत येणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ८ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी भेटण्यात काहीही वावगे नसल्याचे मत मांडले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान…

Read More

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील हवेची गुणवत्ता वाईट! पावसाने घेतला ब्रेक, खड्ड्यांमुळे सर्वत्र धूळ; एअर क्वालिटी इंडेक्स शंभरीपार

Chhatrapati Sambhajinagar Air Pollution: पावसामुळे धूळ, माती; तसेच सर्व प्रकारचे धुलिकण खाली बसतात आणि त्यामुळे हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) कमी होतो. साहजिकच हवेतील प्रदूषण कमी होत नाही, पण हवेतील धुलिकण कमी झाल्यामुळे शहरवासीयांचा त्रास कमी होतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे आणि पुन्हा एकदा एअर…

Read More

Pune Railway News:’पुणे -नाशिक रेल्वे जुन्या मार्गानेच न्या’; चाकण ,खेड,मंचर,आळेफाटा आदी ठिकाणी आंदोलन

Pune Railway News : पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यासाठी रविवारी पुणे नाशिक महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) टीम मटा,पुणे : सिन्नर येथील गोंदे फाटा येथे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, काकोडकर समितीला…

Read More

Manoj Jarange Atpadi Sabha | ‘तू बावनकुळे तर आम्ही शहाण्णवकुळी,नादी लागला…’, सर्वात आक्रमक भाषण – manoj jarange patil’s meeting in atpadi, sangl

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 1:22 pm Follow #manojjarangepatil #chandrashekharbawankule #eknathshinde #sangli #marathareservationमराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आटपाडीच्या सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.बावन्न उठला आणि शहाण्णवच्या नादाला लागला असं म्हणत मंत्री बावनकुळेंवर निशाणा साधलाय…Manoj Jarange Patil, a leader of the…

Read More

Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case Gram Panchayat Issues Encroachment Notice on Houses of Accused; अहिल्यानगर धीरज परदेशी प्रकरण; आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस, 10 दिवसांची पोलीस कोठडी, पत्नीची मोठी मागणी

Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case Encroachment Notice to Accused Home : अहिल्यानगरमध्ये सध्या तापलेलं प्रकरण म्हणजे विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण. आता या प्रकरणातील तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस चिपकवल्या आहेत. अहिल्यानगर धीरज परदेशी मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील…

Read More

हिंगोलीत जिल्हा परिषद मैदानाजवळ पोलिसांची कारवाई:1.5 किलो गांजा अन् कारसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानाजवळ शहर पोलिसांच्या पथकाने दीड किलो गांजासह 3.03 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी सोमवारी ता. 10 सकाळी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची अधिक चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली शहरासह जिल्हाभरातील अवैध व्यवसायावर छापा सत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक…

Read More

सुप्रिया सुळेंसह पवारांचे खासदार PM मोदींना भेटले; सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप – sharad pawar mps meet pm modi with supriya sule sujat ambedkar launches attack on bjp

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 1:05 pm शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. याआधी जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन सुरू असताना शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदारांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे….

Read More