Headlines

Gangs robbery to celebrate birthday in goa youth attack on businessman; गोव्याला जाऊन क्रूझवर करायचं होतं बर्थडे सेलिब्रेशन, तरुणाने व्यवसायिकाला संपवलं अन् घरी जाऊन झोपला; नंतर असा झाला उलगडा

छत्रपती संभाजीनगर: शहरातील व्हीआयपी जालना रोडवर २ जुलै रोजी पहाटे झालेल्या भंगार व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. केवळ टोळीच्या मुख्य मोहरक्याचा गोव्याला जाऊन आलिशान क्रूझवर वाढदिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी या टोळीने शहरात लुटमारीचा उच्छाद मांडला होता, अशी अत्यंत चक्रावून टाकणारी माहिती पोलीस…

Read More

Jalna Wadigodri Highway Two ST Buses Collide 30 Passengers Including Students Seriously Injured; भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या, वाहनांचं प्रचंड नुकसान, विद्यार्थ्यांसह 30 प्रवासी गंभीर; पहाटे भीषण अपघात

Jalna Bus Accident : जालना जिल्ह्यातील शहापूर परिसरात दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 ते 40 प्रवासी जखमी झाले आहेत. जालना वडिगोद्री बस अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : वडिगोद्री महामार्गावर आज शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी…

Read More

उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय जाधवांनी मौन सोडलं – mp sanjay jadhav breaks silence on joining eknath shinde s shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 4:39 pm परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नुकतीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी पक्षनिष्ठा पाळणाऱ्या संजय जाधव आताच ठाकरेंची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आता जाधव यांनी जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलंय. Source link

Read More

Pune niece cheats uncle of 45 lakhs; पुण्यातील तरुणीने काकालाच फसवलं; लखनौला नेलं, विश्वास संपादन केला अन् नंतर केसाने गळा कापला

छत्रपती संभाजीनगर: रक्ताच्या नात्यावर आणि कुटुंबावर ठेवलेला विश्वास एका वृद्ध काकाला अत्यंत महागात पडला आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेवर डोळा ठेवून सख्ख्या पुतणीनेच आपल्या काकाला पैशांच्या दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४५ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार पुतणीसह एकूण १३ जणांविरोधात शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा…

Read More

छत्रपती संभाजीनगरमधील फेमस ‘आईच्या गावात’, ‘यल्ला यल्ला’ रेस्टॉरंटचे परवाने रद्द; FDAचा मोठा दणका, ग्राहकांची फसवणूक उघड! – major fda crackdown in chhatrapati sambhajinagar licenses of two famous hotels cancelled

Chhatrapati Sambhajinagar FDA Action: परवाना निलंबित करण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये रंगाचे डब्बे, रंगाचा वापरकरून तयार करण्यात आलेली ग्रेव्ही तपासण्यात आली. एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एखाद्य रंगाचा वापर, बुरशी आलेला भाजीपाला, पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध असल्याचा फलक नसणे या कारणांवरुन अन्न औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील ‘यल्ला-यल्ला’ रेस्टॉरंट आणि…

Read More

Chandrakant Khaire | सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश, चंद्रकांत खैरेंनी गद्दार म्हणत चांगलंच सुनावलं – chandrakant khaire critisiezed sachin ahir

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 8:14 pm #chandrakantkhaire #sachinahir #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #monsoonsession #devendrafadnavisसचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत प्रवेश केला.यानंतर उपसभापती पदी सचिन अहिरांची निवड करण्यात आली. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी अहिरांना चांगलंच धारेवर धरलं.पाहुया Source link

Read More

chhatrapati sambhajinagar police recruitment aspirant harassed on road court sends accused to jail ; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला दुचाकी आडवी लावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेच्या अंधारात संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar News : पोलीस भरतीच्या सरावावरून परतणाऱ्या तरुणीसोबत भररस्त्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. स्कूटी अडवून तरुणीचा विनयभंग त्यानंतर पुन्हा पाठलाग आणि अखेर नागरिकांच्या मदतीने आरोपी पकडला गेला. नेमकं काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पोलीस भरतीचा सराव करून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करून, भररस्त्यात तिची स्कूटी…

Read More

Ambadas Danve | सचिन अहिरांना उपसभापती केल्याने शिंदेंसेनेत नाराजी, अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट – ambadas danve critisized sachin ahir

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 3:40 pm #ambadasdanve #amolkolhe #devendrafadnavis #ncp #sachinahir #uddhavthackerayअमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं..तर कौतुक केल्याने कोणीही पक्ष बदलत नसतं असंठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे म्हणालेत तर श्रीकांत शिंदेंवर दानवेंनी निशाणा साधलाय..पाहुया Source link

Read More

Funding agent leaking military information to pakistans isi arrested major operation in chhatrapati sambhajinagar; थेट पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन, महाराष्ट्रातून संशयित फंडिंग एजंटला अटक; भारतीय सैन्याची माहिती लीक करणाऱ्यांना पुरवायचा पैसे

छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना ISIच्या देशव्यापी हेरगिरी आणि आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराची अत्यंत गोपनीय माहिती थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचवणाऱ्या कथित हेरगिरी रॅकेटला आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली राजस्थान सीआयडीच्या गुप्तचर विभागाने छत्रपती संभाजीनगरमधून रफीक चाँद शेख (वय ४१) या संशयिताला अटक केली…

Read More

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संजय शिरसाट यांनी सुनावलं – sanjay shirsat criticizes mns chief raj thackeray

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संजय शिरसाट यांनी सुनावलंVIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संजय शिरसाट यांनी सुनावलं Source link

Read More