संख्याबळ कमी असल्यामुळे भाजप मित्र पक्षाला सन्मान देत नाही, हेमंत पाटलांचा अशोक चव्हाणांवर निशाणा – shiv sena mla hemant patil expressed his displeasure with the bjp and ashok chavan.
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2026, 4:58 pm Follow विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती एकत्र निवडणूक लढत असली तरी नांदेडमध्ये महायुतीमध्ये धुसपूस सुरु असल्याचे चित्र आहे. भाजप मित्र पक्षाला सन्मान देत नाही असं वक्तव्य असा शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलाय. ही निवडणुक पैश्याची निवडणूक आहे, जे पैसा जास्त वाटतील तो निवडून…
