Headlines

आरक्षण नसताना चव्हाणांच्या पत्नीला काँग्रेसने आमदार केले, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला – harshwardhan sapkal reply to ashok chavan over women reservation

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 May 2026, 3:47 pm Follow महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला आगामी निवडणुकीत पराभूत करा असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते, त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेतला. आता पर्यंत चव्हाण यांनी काँग्रेससाठी जोगवा मागत होते, त्यांच हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सपकाळ…

Read More

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून अटक करण्याची गरज | श्याम मानव – shyam manav on ashok kharat case

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 May 2026, 3:44 pm Follow नांदेडमध्ये आयोजित बुवा तिथे स्त्री या व्याख्यान कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलंय. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून अटक करण्याची मागणी त्यांनी केले. Source link

Read More

Nanded Loni Married Woman Ends her Life after being Harassed by Brother; ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीतर…’; भावाकडून बहिणीचा छळ, बदनामी झाल्यानं विवाहितेचं टोकाचं पाऊल

Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. नांदेड लोणी विवाहित महिलेची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी तथा संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नात्यानं भाऊ असलेल्या तरुणाकडून सतत छळ…

Read More

Nanded Kandhar Shruti Patil 10th Result 35 Percent Marks all Subjects; सगळ्या विषयात 35 टक्के गुण, श्रुतीची दहावीत काठावर बाजी; नांदेडमध्ये एकाच निकालाची चर्चा

Nanded Shruti Patil 10th Result : आज राज्यभरात दहावीचा निकाल लागला. पण नांदेड जिल्ह्यात एकाच निकालाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. ती म्हणजे श्रुती दिगंबर पाटील या विद्यार्थिनीच्या निकालाची नंदनवन श्रुती पाटील १०वी निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सर्वत्र 90 टक्केपेक्षा…

Read More

झालमुरी खा, देश वाचवा; ठाकरेंचे शिवसैनिक भडकले, नांदेडात मोदींविरोधात आंदोलन – shiv sena ubt workers protest against pm narendra modi s statement over fuel shortage

Edited by: Sandeep Soni|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 9:41 am Follow सोने-चांदी, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या सर्वत्र जोरदार निषेध केला जातोय. तर नांदेडमध्येही मोदींनी केलेल्या आवाहनाच्या निषेधार्थ झालमुरी वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली वजीराबाद हनुमान पेठ परिसरात हे आंदोलन…

Read More

Nanded Himayatnagar Husband Killed Wife and Ends his Own Life; मेव्हण्याच्या लग्नाला गेला अन् तिथेच कांड केला, एकीकडे लग्नाचा आनंद; दुसरीकडे बायकोला संपवून स्वत:ला संपवलं

Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. हिमायतनगर पत्नीची हत्या पतीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : मेव्हण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीची चाकूने हत्या करून नंतर स्वतःगळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी…

Read More

Nanded : भाजप कार्यकर्त्यांना शाही मेजवानी, चित्रा वाघ यांना विचारताच आयोजकांना पुढे केलं – chitra wagh on bjp nanded camp violates pm modi appeal of fuel saving

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2026, 7:54 pm Follow पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन, खाद्यतेल वापरतांना काटकसर करावी, गरज असल्यासच इंधन वापरावे वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र पंतप्रधानांच्या या आवाहणाला भारतीय जनता पक्षानेच हरताळ फासल्याचे समोर आलंय. नांदेडमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय महानगर प्रशिक्षण अभियान घेण्यात आले. हा प्रशिक्षण अभियान कार्यक्रम अत्यंत…

Read More

NEET Paper Leak Case Nanded Vidyutnagar Residency Apartment Kadam Family Investigation by CBI Eight Hours; नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी

NEET Paper Leak Nanded Kadam Family Investigation : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन पोहोचलं आहे. इथल्या एका उच्चभ्रू परिसरात एका कुटुंबावर सीबीआयने कारवाई केली आहे. नीट नांदेड प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत….

Read More

Nanded Asha Residency Kadam Family Girl Scores 100 Percent Marks in Chemistry Private Coaching Class Banner; NEET पेपरफुटी प्रकरण; निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थिनीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण, बॅनर छापण्याची तयारी, खासगी कोचिंग क्लासेस CBIच्या रडारवर

Nanded Kadam Family CBI Investigation : नीट पेपरफुटीचं प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन ठेपलं आहे. निकाल लागण्यापूर्वीच एका कुटुंबातील विद्यार्थिनीला 180 पैकी 180 गुण मिळाल्याचं एका खासगी क्लासचालकानं आपल्या बॅनरमध्ये छापलं असल्याचं समोर आलं आहे. नांदेड नीट पेपरफुटी प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहरात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी दाखवण्यासाठी मोठी…

Read More

Nanded Pethkar Family Make Insurance of 3500 villagers on Occasion of wedding

कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावासाठी पेठकर परिवाराने अनोखा उपक्रम राबवला. लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पेठकर कुटुंबाने संपूर्ण गावाचा विमा काढून एक नवा आदर्श दाखवून दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड : लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि जल्लोष… पण कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे एका लग्नाने समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. नवरदेव सिद्धेश्वर आणि वधू मंजुषा…

Read More