राहुल गांधी आता कुणाचा राजीनामा मागणार? झारखंड आंदोलनावरुन आशिष शेलार यांची टीका |Maharashtra Times
Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा प्रश्न आता राहुल गांधी विचारणार…
