Headlines

नवी मुंबईत ५१ सीएनजी बस सेवेत, आणखी १०० बस लवकरच ताफ्यात येणार; प्रवास सुखद होणार| Maharashtra Times

NMMT Buses: नवी मुंबई शहरातील वाढत्या प्रवासी संख्येसाठी एनएमएमटीच्या ताफ्यातील बस सेवा वाढवण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ५१ बस दाखल झाल्या असून लवकरच आणखी १०० बस दाखल होतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या ५१ नवीन बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक…

Read More

पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी पर्यायी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिकं रोडचा पहिला टप्पा पूर्ण; उड्डाणपूल लवकरच सेवेत

गोरेगाव मुलुंड लिंक रोड २०२८ पर्यंत प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या मार्गातील पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालं असून सप्टेंबरपर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा प्रकल्पा हाती घेतला आहे. या प्रकल्पाचं काम मुख्य चार टप्प्यात केलं जात आहे. यामध्ये उड्डाणपुलांसह…

Read More

हिंमत असेल तर स्त्रीधन जाहीर करा; विनायक राऊतांनी सून गिरीजा यांची तक्रार वाचून दाखवली – vinayak raut challenges daughter in law girija denies her allegations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 2:00 pm सूनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव गितेश राऊत यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना आता विनायक राऊत यांनी सुनेला खुलं आव्हान दिलंय. Source link

Read More

Uddhav Thackeray UNCUT PC | केंद्र सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार,पत्रकार परिषद – uddhav thackeray on sonam wangchuk hunger strike

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 1:06 pm Follow Uddhav Thackeray UNCUT PC | केंद्र सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार,पत्रकार परिषद Source link

Read More

Sakinaka manhole accident contractors negligence commissioner ashwini bhide orders for action; अश्विनी भिडेंचा आदेश, पण ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराची बेपर्वाई

Sakinaka Manhole Accident: या आठवड्यात कंत्राटदाराला पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही उत्तर न मिळाल्यास कंत्राटदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. अश्विनी भिडेंचा आदेश, पण ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराची बेपर्वाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशांत मोरे, मुंबई : कुर्ला साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये (मनुष्य प्रवेशिका) पडून एका ५५ वर्षीय…

Read More

गर्दीच्या वेळी ‘एसी लोकल’मधील एसी पडला बंद , १५ मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध| Maharashtra Times

Mulund AC Local Shutdown: टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकलमध्ये सकाळी एक धक्कादायक घटना घडली. मुलुंड रेल्वे स्थानकावर अचनाक वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: सकाळी ऐन गर्दीच्या काळात मुंबईत एसी लोकलचा एसी बंद पडल्याने नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. मुलुंडमध्ये एसी लोकलचा एसी अचानक १५ मिनिटांसाठी बंद झाला. अचानक लोकल…

Read More

Case filed against vinayak raut aggressive response from eknath shinde shivsena neelam gorhe; सुनेच्या आरोपाने अडचणीत आलेल्या विनायक राऊतांची कोंडी; शिंदेंच्या शिवसेनेनं उचललं आक्रमक पाऊल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : कौटुंबिक कलहातून शिवसेनेचे (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर चार अशा एकूण सात जणांविरुद्ध महिनाभरापूर्वी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी एका आरोपीला सिंधुदुर्गमधून अटक केली आहे. फिरोज शेख असे या आरोपीचे नाव आहे. शेख याला रविवारी ठाण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात…

Read More

कोकणवासियांची ‘कन्फर्म’साठी आराधना सुरू, गणपतीसाठी आरक्षण खुले; रेल्वे आणि एसटीचं वेळापत्रक जाहीर| Maharashtra Times

कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावं यासाठी मध्य रेल्वेनं आणि एसटी महामंडळानं आपलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वे आणि एसटी गाड्यांचे आरक्षण या आठवड्यात सुरू होणार आहे. यंदा गणेश चतुर्थी सोमवार, १४ सप्टेंबरला आहे. चतुर्थीआधीच्या शनिवार-रविवारी प्रवासाला सर्वाधिक पसंती…

Read More

Maharashtra Live News 13th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने चार दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. शहरात रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. तापमानातही थोडी वाढ होऊन दिवसभरात कमाल ३०.५ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची…

Read More

मुसळधार कोसळल्यानंतर विश्रांती; देशभरात पावसाची १८% तूट, महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कधी बरसणार?| Maharashtra Times

Maharashtra Weather Update: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावासाचा जोर ओसरला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धो-धो कोसळल्यानंतर आता पुन्हा पावसाने दांडी मारली आहे. १३ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील हवामान कसं असेल ? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात निर्माण झालेली ४०% तूट थेट १४ टक्क्यांवर आली होती….

Read More