Headlines

ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times

Weather Update: राज्यात सर्वत्र १४ जुलै रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागाने मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याबद्दल त्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता महाराष्ट्रात कोरडं वातावरण निर्माण झालं आहे आणि तापमानही वाढू लागलं…

Read More

Maharashtra Live News 14th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या पवन यादव आणि हरीओम पानू या दोघांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर वसई, विरार आणि पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने महानगरांच्या आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह…

Read More

Uddhav Thackeray: प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा का? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला प्रश्न – uddhav thackeray seeks education minister dharmendra pradhan resign over neet

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अशावेळी सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही, असा आरोप शिवसेना उद्धव…

Read More

Concerns rise over mumbais water reserves only 150 days supply in dams; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दीडशे दिवसांचाच पाणीसाठा; शहरवासीयांची चिंता वाढली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह धरण क्षेत्रात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये रविवारीपर्यंत एकूण ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा साठा सुमारे १५० दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,…

Read More

Some Part of Goa Fort Collapsed Due To Heavy Rain

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची नव्याने उभारण्यात आलेली तटबंदी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी…

Read More

आयुष्यभर आमचा तिरस्कार, घरच्याच माणसाकडून विकेट; निलेश राणेंचा विनायक राऊतांना टोला – nilesh rane takes a dig at vinayak raut over girija’s allegations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 7:15 pm आयुष्यभर राणेंचा तिरस्कार करणारा आउट झाला, घरच्याच माणसांनी विकेट काढली, असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना खोचक टोला लगावलाय. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच विनायक राऊतांना लाज वाटली पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. माध्यमांशी…

Read More

Rain News | मुंबईत पाऊस गायब, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, आता पुन्हा पाऊस केव्हा येणार? – rain vanishes from mumbai; farmers await rainfall. when will the rain return? the meteorological department has issued a forecast.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 6:46 pm #rainnews #farmer #mumbairain #vidarbharain #imdonrainमागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलीये..पुरेसा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत…पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आता हतबल झाल्याचं चित्र आहे..आता पुन्हा पावसाचं आगमन केव्हा होणार,,, शास्त्रज्ञ, IMD,सुषमा नायर काय म्हणाल्या..पाहुया Source link

Read More

NCP senior leader Sachidanand Singh Objection on Sunetra Pawar Elected As Party President

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित नेत्याने वकिलांमार्फत थेट नोटीस पाठवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून आक्षेप घेण्यात…

Read More

सुनेचे आरोप, विनायक राऊतांवर प्रश्न, उद्धव ठाकरे गेले अन् परत आले, काय घडलं? – question on vinayak raut uddhav thackeray walks out of press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 4:48 pm सोमवारी मातोश्रीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत देखील उपस्थित होते. मात्र यांच्यासोबतच माजी खासदार विनायक राऊत हे सुद्धा नेहमीच ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळतात. विशेष म्हणजे विनायक राऊत हे मुंबईतच होते तरी ते या पत्रकार परिषद दिसले नाहीत….

Read More

Uday Samant |’विनायक राऊतांचा फॅमिली मॅटर’, बोलणं टाळलं, उदय सामंत काय म्हणाले? – uday samant on operation tiger

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 4:28 pm #udaysamant #vinayakraut #operationtiger #eknathshinde #uddhavthackerayठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिनं मीडियासमोर येत गंभीर आरोप केलेत.यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिलीये..मला या गोष्टीचं राजकीय भांडवंल करायचं नाही ..तर ऑपरेशन टायगवर सामंतांनी मोठी हिंट दिलीये,,,पाहुया Source link

Read More