Headlines

तटकरेंच्या बिनविरोध विजयाचं श्रेय नाकारलं, बाळ मानेंच्या माघारीवर उदय सामंत यांची नाराजी – uday samant unhappy over bal mane withdrawal, denies credit for tatkare’s unopposed win

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 12:04 pm कोकणातील विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. महाविकास आघाडीकडून बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. ज्याचं श्रेय शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांना दिलं जात असतानाच सामंतांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळ माने यांच्या माघारीची माहिती नसल्याचं…

Read More

भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात| Maharashtra Times

Sion-Panvel Highway Accident: बेस्ट बसच्या अपघातांची संख्या कमीच होत नाही आहे. मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. यावेळी भरधाव बेस्ट बस एका ६५ वर्षीय पादचाऱ्याला धडकली. मुंबई: सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर बस रसत्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला…

Read More

मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! सुमारे अडीच हजार घरांची सोडत लवकरच; कधी होणार घोषणा?| Maharashtra Times

MHADA Lottery 2026: गेल्या तीन महिन्यांपासून अल्प प्रतिसादामुळे मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लांबवली होती. पण अखेर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई महामंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. म.टा. प्रतिनिधी, मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाच्या सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपासून सोडतीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या…

Read More

Vasai-Virar News: वसई, विरारमधील पूरस्थितीवरील चर्चाही पाण्यात; पाणीपट्टीच्या गदारोळात पालिकेची महासभा संपली – vasai and virar flood situation discussion stalled municipality general body meeting concluded amidst uproar over water bill

Vasai-Virar News: प्रशासनाने लागू केलेली पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेत विरोधी पक्षातील भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला. वसई-विरार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, वसई: जुलैच्या सुरुवातीला वसई-विरारमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची कारणमीमांसा आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या महासभेत हा विषय पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र, वाढीव पाणीपट्टीच्या मुद्द्यावर झालेल्या…

Read More

Maharashtra Live News 20th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: राजकीय नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेऊन शैक्षणिक जबाबदारी निश्चितीचा मुद्दा संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले तर ते आज, सोमवारी उपोषण सोडतील, अशी माहिती त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी रविवारी दिली. त्यामुळे उपोषणाबाबत वांगचुक यांनी नरमाईची भूमिका घेतली असली तरी आज, सोमवारच्या मोर्चावर ठाम राहत हा मोर्चा यशस्वी करा, असे…

Read More

अपुऱ्या बळावर लोकलची धाव! मध्य रेल्वेत केवळ ५३% लोकोपायलट; पश्चिम रेल्वेत सुरक्षा दलाच्या हजारो जागा रिक्त

लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. तसेच, लोकल ट्रेनची गर्दी आणि कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात हजारो पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. महशे चेमटे, मुंबई: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेची धाव अपुऱ्या मनुष्यबळावर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर…

Read More

महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, संपूर्ण आठवडा विजांचा कडकडाट होणार; मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार?| Maharashtra Times

Weather Alert: संपूर्ण आठवडा राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग दिसू लागले आहेत. २० जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे? मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून या आठवड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २० जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र…

Read More

Raigad bike accident 30 year old young man dies tragically on way to grandmothers funeral; आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ

अमुलकुमार जैन, रायगड: आजीचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून विजापूरच्या दिशेने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचं अपघाती निधन झालं आहे. रामा बाळू माशाळ (वय ३०, मूळ रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असं मृत तरुणाचं नाव असून अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे एका अंत्ययात्रेला निघालेल्या तरुणाचीच अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी…

Read More

Uddhav Thackeray Shivsen UBT Protest | ठाकरेंच्या वाघिणीचं खणखणीत भाषण – uddhav thackeray shivsen ubt protest

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jul 2026, 9:10 pm Follow सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात युवासेनेच्या तरूणीने खणखणीत भाषण केलंय. Source link

Read More

Fifa world cup 2026 maharashtra restaurants allowed to stay open until 4 am important announcement by home department; महाराष्ट्रातील रेस्टॉरंट पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; फुटबॉल वर्ल्डकपसाठी गृहविभागाचा निर्णय

मुंबई : फुटबॉल वर्ल्डकप फायनलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून खाद्यगृहे पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट असोसिएशनच्या मागणीची दखल घेत गृहविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. फुटबॉलप्रेमी आणि हॉटेल व्यावसायिकांची सोय लक्षात घेऊन मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी उद्या पहाटे ४ वाजेपर्यंत खाद्यगृहे व कॅफे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात…

Read More