Headlines

Navi Mumbai Traffic Police saves unconscious Car Driver Sachin Bichukale by giving CPR; ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले

Navi Mumbai Traffic Police saves Car Driver : दोन्ही पोलिसांनी तात्काळ कार चालक सचिन बिचुकले यांना सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना बिचुकले म्हणाले की ‘पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो. त्यांच्या तत्परतेमुळे माझे प्राण वाचले’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई…

Read More

latest marathi news 22th july 2026 Mumbai pune rain updates Mumbai local cjp protest abhijeet dipke sonam Wangchuk Rahul gandhi Ajit Pawar Devendra fadanvis birthday maharashtra political news update; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तसेच पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Weather : पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तापमानात थोडी घट होणार आहे. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज…

Read More

Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस; आदित्य ठाकरेंचा CM फडणवीसांवर पलटवार, मारहाण केलेल्या आंदोलकांना आवाहन – aditya thackeray hits back cm devendra fadnavis over delhi protest statement

Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस, असा आदित्य ठाकरेंनी दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार केला. आदित्य ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : दिल्लीत जंतरमंतरवरील आंदोलनाला ‘फेसलेस’ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात काही अपप्रवृत्ती घुसल्याचा आरोप केला आहे. त्यावर, ‘या फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आला आहे,’ असा पलटवार करीत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य…

Read More

Devendra Fadnavis: राजकीय पोळी भाजताहेत! दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा आरोप; पोलिस योग्य असल्याचा दावा – cm devendra fadnavis support delhi police lathicharge makes serious allegation

Devendra Fadnavis: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. दिल्ली लाठीचार्ज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: ‘कोणत्याही सरकारला स्वतःच्या नागरिकांवर लाठीमार करणे आवडत नाही. जंतरमंतरवरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आवश्यक तेवढीच कारवाई केली. मात्र, कोणाचेही नेतृत्व नसलेले, चेहराविहीन आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या खांद्यावर बंदूक…

Read More

Supreme court order determining dates for elections of 20 zilla parishad and 211 panchayat samitis in maharashtra when will they be held; महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं

Election News: आवश्यकता भासल्यास निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यासंदर्भातील माहिती घेण्याचे राज्य शासनाच्या वकिलांना कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रमेश खोकराळे, मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारपर्यंतचा अवधी दिला…

Read More

Mumbai Farmers Protest | मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा,काय आहेत नेमक्या मागण्या? – farmers’ march in mumbai under the leadership of ajit navale

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 6:13 pm Follow Mumbai Farmers Protest | मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा,काय आहेत नेमक्या मागण्या? Source link

Read More

लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप – woman confronts police at cjp protest, criticizes pm modi and cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 3:29 pm दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मुंबईतून मोठा प्रतिसाद मिळाला. दादरमधील चैत्यभूमी परिसरात नागरिकांनी एकत्र येत शांततेत निदर्शने केली. मात्र यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झालेला. यादरम्यान लहान मुलासह असलेली आई पोलिसांवर संतापल्याचे अनेकांनी पाहिले. आम्हाला संरक्षण नको, असे म्हणणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला….

Read More

Mumbai Jogeshwari Oberoi Splendor Society Srushti Jain Death Case her Parents and Sister Accused; लेकीच्या मृत्यूच्या आरोपात जावयाला तुरुंगात पाठवलं, नंतर आई-बापाने केला मोठा कांड; मुंबईतील सृष्टी जैन प्रकरणात थरारक ट्वीस्ट

Mumbai Jogeshwari Srushti Jain Death Case : जोगेश्वरी पूर्व येथील हायप्रोफाईल ‘ओबेरॉय स्प्लेंडर’ सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्याने झालेल्या 33 वर्षीय सृष्टी जैन यांच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा झाला आहे. मुंबई सृष्टी जैन मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील हायप्रोफाईल ‘ओबेरॉय स्प्लेंडर’ सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यानं…

Read More

Devendra Fadnavis On Delhi CJP Protest | दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य – chief minister devendra fadnavis criticizes the ‘cockroach janata party’s’ agitation

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 2:28 pm Follow ‘आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतू हिंसा खपवून घेणार नाही’ असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत. Source link

Read More

CJP चे आंदोलन सुरूच राहणार! पोलिसांच्या कारवाईनंतर साम्या कोरडेंची बेधडक मुलाखत – cjp movement will continue samya korde speaks fearlessly after police action

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 1:58 pm कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतून देखील मोठा पाठिंबा मिळाला. सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली.काही आयोजक व सहभागी आंदोलकांवर कारवाई करत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.ॲड. साम्या कोरडे यांच्या निवासस्थानी देखील पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.या घटनेनंतर…

Read More