Headlines

Mathadi Workers: भूखंड हस्तांतरणात शर्तभंग; विधानसभेत सरकारची कबुली, माथाडींवरील अन्यायाची होणार चौकशी

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील माथाडी कामगारांसाठी असलेल्या कापड बाजार व दुकान मंडळाच्या २७ एकर भूखंड हस्तांतरण व पुनर्विकास प्रक्रियेत झालेला शर्तभंग शासनाने मान्य केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, बांधकाम न झालेली २६,९०० चौरस मीटर अतिरिक्त शासकीय जागा संस्थेकडून पुन्हा शासनजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी…

Read More

Important measures for womens safety in mumbai local trains government decisions and strict action against crime; मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला

मुंबई: लाखो मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. किरकोळ कारणांतून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. यावर…

Read More

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी गाळ, मुरुमावरील रॉयल्टी रद्द; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Good News For Farmer: यावेळी चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी ( स्वामित्व धन )…

Read More

latest maharashtra news live 3rd july 2026 maharashtra Mumbai monsoon update forecast Maharashtra Mumbai orange alert rain live updates monsoon session of vidhan sabha; मुंबईला पावसाने झोडपलं, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या

Mumbai Rains : मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, तीन तासांसाठी IMD चा ऑरेंज अलर्ट, लोकल वाहतूक मंदावली, सखल भागही जलमय मंगळवारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात पावसाने केलेला मुक्काम शुक्रवारीही कायम आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबई शहर, उपनगर भागात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या शहरातही मुसळधार पाऊस…

Read More

Mumbai Manhole Accident Aslam Shaikh dies after falling Family demands justice Crime News; पैशांनी आमचा माणूस परत येणार का? मॅनहोल दुर्घटनेतील अस्लम शेखच्या कुटुंबाचा उद्रेक, पित्याचा फोटो दाखवत संतप्त सवाल

Mumbai Manhole Accident : कितीही पैसे दिलेत तरी आमचा माणूस परत येणार आहे का, अशा शब्दात मॅनहोल दुर्घटनेतील मयत अस्लम शेख यांच्या कुटुंबीयांनी उद्रेक व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शालेय बसवर झाड पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची चेंबूर येथील घटना ताजी असतानाच कुर्ला साकीनाका येथे खैरानी मार्ग परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा…

Read More

Women Farmer Bill: विनासातबाराही शेतकरी प्रमाणपत्र; महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी, तरतुदी काय? – maharashtra assembly on 2 jully unanimously passed maharashtra women farmers empowerment bill 2026

मुंबई : शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे…

Read More

msrtc suspends 12 officers major action nashik amravati; एसटी महामंडळाकडून एका झटक्यात थेट 12 अधिकारी निलंबित, कोणत्या विभागांत कारवाई?

MSRTC News : एसटी महामंडळाने प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारत अमरावती आणि नाशिक विभागातील १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष समितीच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. कामातील…

Read More

हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मोठी गर्दी, लवकरच दिलासा मिळणार; वांद्रे स्थानकावर ‘एलिव्हेटेड डेक’ उभारणार| Maharashtra Times

Western Railway: गरिब नगर येथील अतिक्रमण हटवल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेत वांद्रे स्थानकाचा विस्तार करण्यात येत आहे. आता प्रवाशांसाठी एक स्वतंत्र डेक उभारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाचा सध्या विस्तार होत आहे. मे महिन्यात गरीब नगर येथील अतिक्रमण हटवून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे जागा मोकळी करण्यात आली होती. आता या जागेवर वांद्रे…

Read More

anna hazare rti rule changes stayed cm fadnavis big decision; अण्णा हजारेंमुळे सरकारची धावपळ, मुख्यमंत्र्यांची तातडीची एंट्री; अखेर आरटीआयवर काय घडलं?

RTI Act Maharashtra : राज्य माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना अखेर स्थगिती देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर राज्य मुख्य माहिती आयोगाने १२ जूनच्या राजपत्रातील संबंधित बदलांना स्थगिती दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलांवर अखेर राज्य सरकारने ब्रेक…

Read More

kurla manhole accident bmc officer suspended ashwini bhide; मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; BMCच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन, कंत्राटदार ब्लॅकलिस्ट

कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर BMCने मोठी कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चार अधिकारी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कुर्ला- साकीनाका मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त…

Read More