Mumbai Municipal Corporation Take Action Against those who Throw Garbage Public Places; मुंबईकरांनो जरा जपून! तुमच्यावर आता CCTVची करडी नजर, एक चूक करताच कारवाई होणार; आयुक्तांचे कडक आदेश
Mumbai Latest Marathi News : मुंबईकरांसाठी उद्यापासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. शहरभर देखरेख अधिक कडक केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. मुंबई कचरा समस्या दंडात्मक कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई शहरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता…
