Nitin Gadkari House | नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील ‘गडकरी वाड्या’तील देव्हारा पाहिलात का? पारंपरिक डिझाइन आणि आधुनिकतेचा सुंदर संगम
घर म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि भिंतींची उभारणी नव्हे, तर ते व्यक्तीच्या विचारांचा, संस्कारांचा आणि जीवनशैलीचा आरसा असतो. घरातील प्रत्येक कोपरा, इंटिरियर, वापरलेले साहित्य आणि वास्तुरचना त्या घराची एक वेगळी ओळख निर्माण करत असते. म्हणूनच आजच्या काळात केवळ आलिशान घर उभारण्यापेक्षा पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारे आणि सौंदर्य व उपयुक्ततेचा समतोल साधणारे घर बांधण्याकडे अनेकांचा कल…
