Mehmood : ‘सुपरस्टार असशील तुझ्या घरी’, मेहमूद यांनी संपूर्ण सेटसमोर राजेश खन्ना यांच्या लगावलेली कानशिलात, दिलेली तंबी; काय घडलेलं?
Mehmood Slapped Rajesh Khanna : अभिनेते मेहमूद यांनी एकदा राजेश खन्ना यांच्या कानशिलात लगावलेली आणि तंबीही दिलेली. काय घडलेलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मेहमूद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मेहमूद यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ते आपल्या विनोदी भूमिकांमुळे चर्चेत असायचे….
