Headlines

Bhaskar Jadhav : पक्ष फोडणाऱ्यांनी थोडी जनाची नाही मनाची बाळगायला हवी, भास्कर जाधवांनी लाज काढली – bhaskar jadhav on opration tiger



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. हा गट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. यावर भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना घाबरून जाऊ नका, चिंता करू नका. हे होणार आहे ते होणारच आहे ते आपण रोखू शकत नाही असा सल्ला भास्कर जाधवांनी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत