![]()
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना भाजपकडून होत असलेल्या रामरक्षा आंदोलनावरील टीकेचा त्यांच्या शैलीत खरपूस समाचार घेतलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?
Source link
Bhaskar Jadhav | 'आम्हाला रामरक्षा वाचायला सांगा,तुम्ही चोऱ्या करा',भाजपला चांगलंच सुनावलं
