Headlines

Bachhu Kadu | जिल्हाध्यक्षांना अंधारात ठेवून बच्चूभाऊंचा निर्णय, 'स्वाभिमान महत्त्वाचा'




#bachhukadu #praharprotest #shivsena #bachhukaduenteredshivsena #eknathshinde #maharashtrapoliticsमाजी मंत्री बच्चू कडू यांनी काल प्रहार जनशक्ती पक्ष वाऱ्यावर सोडत थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली. त्यानंतर मात्र राज्यभरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे परभणी जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोलणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थेट बच्चू कडू यांना सवालो उपस्थित केले आहेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत