पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे कार चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणातून पद्मसिंह पाटलांसह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा ओमराजे निंबाळकरांना मोठा मानला जातोय…निकालानंतर शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत